Lakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshmi Narayan Yog :  वृश्चिक राशीच्या धन भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Read More

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी ‘महासंयोग’! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras / Ravi Pushya Yoga 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आज लक्ष्मी, गणेशासह भगवान कुबेराची पूजा केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात आज धन्वतंरीची पूजा करतात. भगवान कुबेर हा संपत्तीची देवता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला कुबेराची पूजा करुन घरात सुख समृद्धीसोबत कायम संपत्तीचा वास राहावा म्हणून पूजा करण्यात येते. आज धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. तब्बल 400 वर्षांनंतर धनत्रयोदशीला शुभ योग, धन योग जुळून आला आहे. त्यासोबतच आज धनत्रयोदशीला पुष्य नक्षत्र सकाळी 07:57 ते 10:29 पर्यंत सुरू होते. तर धनत्रयोदशीला शनि पुष्य योग…

Read More

Shani Vakri : शनी वक्रीमुळे 3 राशींच्या लोकांना मिळणार गूड न्यूज, शनीचं फळ तुम्हाला लाभणार का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Vakri 2023 : शनीदेव सध्या स्वगृही म्हणजे कुंभ राशीत आहे. शनी वक्री स्थितीत आल्यानंतर काही राशींच्या लोकांवर कहर कोसळणार आहे. पण 3 राशींच्या लोकांना अचानक गूड न्यूज मिळणार आहे. 

Read More

Bhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांपैकी बुध, शुक्र, मंगळ, शनी ही महत्त्वाची ग्रह आहेत. यातील ग्रहांचा राजकुमार बुध ( Mercury transi) ग्रह या राशीच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. बुध ग्रह हा वाणी, गणित, शिक्षण, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे. नुकतेच बुध स्वराशी मिथुन राशीत प्रवेश केल्यामुळे अतिशय शुभ राजयोग जुळून आला आहे.  तब्बल 50 वर्षांनंतर असा योगायोग तयार झाला आहे. बुध परिवर्तनामुळे भद्र राजयोग जो महापुरुष राजयोगा एवढ्या शुभ मानला जातो. भद्रा राजयोग हा तीन राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीतील…

Read More

Lakshmi Narayan Yog 2023 : लक्ष्मी नारायण योगामुळे ‘या’ राशींना लाभणार गडगंज श्रीमंती? बुध शुक्र युती उघडणार नशिब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lakshmi Narayan Yog 2023 : प्रत्येक महिन्यात काही ग्रहांची स्थिती बदलते. या ग्रहांच्या हालचालीमुळे मानवी आयुष्यावर परिणाम होतो. ठराविक वेळेनंतर ग्रह जेव्हा आपली स्थिती बदलतो तेव्हा ग्रहांच्या संयोगाने शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. काही योग आपल्यासाठी नशिब पालटणारा ठरतो आणि काही अशुभ योग संकट घेऊन येतात. बुध ग्रह गोचर झाल्यानंतर आता आज बुध अस्त झाला आहे. लवकरच पु्न्हा बुध गोचर (Budh Shukra Yuti 2023) करणार आहे. त्यावेळी कर्क राशीत बुध आणि शुक्र यांची भेट होणार आहे. या संयोगाने खास आणि शुभ असा लक्ष्मी…

Read More