Panchang Today : आज नवरात्रीची दुसरी माळ आणि भद्रा तिथीचा छत्रयोग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. आजपासून नवरात्री दुसरी माळ आहे. आज कठोर तपाचे आचरण करणारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाणार आहे. आज घटस्थापना करण्यात येणार आहे. भद्रा तिथीचा छत्रयोग, विश्कुम्भ आणि प्रीती योग आहे.  (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे शंकर भगवान यांची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत देवीची आराधना करण्यात येणार आहे. अशा या दिवसाचे सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ…

Read More

Navratri 2023 : नवरात्रीत भद्रा योग, बुधादित्य योग आणि शश योग! ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navratri 2023 Shubh Sanyog And Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीला ग्रह आणि तारे यांचा दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. आजपासून 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रीचा उत्साह असणार आहे. नवरात्रीतील नऊ दिवस अतिशय खास आहेत. कन्या राशीत सूर्य आणि बुध यांच्या युतीतून बुधादित्य योग आहे. त्याशिवाय शश राजयोगही तयार होतो आहे. 30 वर्षांनंतर, शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत राहील आणि बुध देखील स्वतःच्या राशीत राहून भद्रा योग होणार आहे.  चंद्र गोचरमुळे मंगळ आणि केतु ग्रह तूळ राशीत आहे. या दोन ग्रहांमुळे आज अंगारक योग, ग्रहण योग आणि मंगळ…

Read More

Astrology 2023 : भद्रा राजयोगामुळे बदलणार 3 राशींचं भाग्य, बुध ग्रह करणार तुम्हाला मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadra Rajyoga 2023 :  बुध ग्रह एका महिन्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. बुधाचे कन्या राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे भद्र राजयोग तयार होतो आहे. यामुळे तीन राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे. 

Read More

Panchang Today : आज भद्रा, पंचक आणि विडाल योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 03 August 2023 in marathi : वैदिक पंचांगानुसार आज श्रावण अधिक मासातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. बुधवारपासून पंचक सुरु झाले आहे. पंचाक शुभ कार्य करायचे नसतात. त्यात आज भद्रा आणि विडाल असे अशुभ योग आहेत. पण सोबतच सौभाग्य आणि शोभन हे शुभ योगदेखील आहे. पंचांग तुम्हाला दिवसातील शुभ आणि अशुभ काळासबोत अनेक गोष्टी सांगते. असं म्हणतात कोणतेही काम शुभ मुहूर्तावर केल्यास त्याचं शुभ फळ मिळतं. त्याचबरोबर अशुभ काळात केलेल्या शुभ कार्यातही अडथळे निर्माण होतात.  (thursday Panchang)  आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची आराधना करण्याचा…

Read More

4 दिवसांमध्ये बुधादित्य, विपरीत आणि भद्रा राजयोग! गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…| mercury transit make budhaditya rajyog viparit rajyog and bhadra yog get promotion success money job Budh Gochar 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह गोचरमुळे तब्बल 32 राजयोग आपल्या कुंडलीत तयार होतात असतात. जेव्हा कुंडलीतील घरामध्ये एकापेक्षा जास्त ग्रह यांची भेट होते म्हणजेच युती होते त्याला योग असं म्हणतात. काही योग हे अशुभ असतात तर काही शुभ असतात. 32 राजयोग पैकी तीन शुभ योग बुध ग्रहाच्या (Budh Gochar 2023) गोचरमुळे तयार होत आहे.  कधी आहे बुध गोचर? मंगळ गोचर झाल्यानंतर येत्या शनिवारी 8 जुलैला बुध गोचर होणार आहे. दुपारी 12.05 वाजता कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत आधीपासून सूर्यदेव विराजमान आहे. त्यामुळे अशात…

Read More

Panchang Today : आज आषाढी एकादशीसोबतच रवि, सिद्ध आणि भद्रा योग! पाहा आजचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 29 June 2023 in marathi : विठ्ठल विठ्ठल गजर नामाचाहरे चिंता, व्यथा क्षणाधारत…सोड अहंकार सोड तू संसारक्षेम दे विठ्ठला डोळे मिटून …. आज आषाढी (Ashadhi Ekadashi) देवशयनी एकादशी…या शुभ दिवशी अजून तीन योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार रवि, सर्वार्थ सिद्धी हा शुभ योग जुळून आला आहे. तर भद्रा हा अशुभ योगही आज आहे. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त आणि  यमगंड, दुर्मुहूर्त आणि भद्रा हे अशुभ मुहूर्तांची वेळ पाहून महत्त्वाची कामं केली जातात.   आज विठ्ठल रुखमाईसोबत विष्णुदेवाची पूजा केली जाते. त्यासोबतच आज…

Read More

Bhadra Rajyog : 50 वर्षांनंतर जुळून आला भद्रा राजयोग! 3 राशींसाठी सर्वाधिक शुभ योगामुळे लाभणार अगणित संपत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांपैकी बुध, शुक्र, मंगळ, शनी ही महत्त्वाची ग्रह आहेत. यातील ग्रहांचा राजकुमार बुध ( Mercury transi) ग्रह या राशीच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. बुध ग्रह हा वाणी, गणित, शिक्षण, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे. नुकतेच बुध स्वराशी मिथुन राशीत प्रवेश केल्यामुळे अतिशय शुभ राजयोग जुळून आला आहे.  तब्बल 50 वर्षांनंतर असा योगायोग तयार झाला आहे. बुध परिवर्तनामुळे भद्र राजयोग जो महापुरुष राजयोगा एवढ्या शुभ मानला जातो. भद्रा राजयोग हा तीन राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीतील…

Read More

Panchang Today : आज मासिक शिवरात्री आणि भद्रा! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीचा दिवस. आज दुहेरी योग जुळून आला आहे. आज मासिक शिवरात्री आणि माता लक्ष्मी या दोघांचा आशिवार्द मिळवण्याचा दिवस. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामं केली जातात. (today Panchang 16 june 2023 ashubh muhurat rahu kaal yog today is bhadra and friday Panchang Ashadha month masik shivratri 2023)…

Read More

Panchang Today : आज भद्रा, पंचकसोबत अनेक अशुभ योग, कसा असेल आठवड्याचा पहिला दिवस?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 12 June 2023 in marathi : आज आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे सोमवार. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची नवमी तिथी आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज भल्या सकाळी पुण्याकडे मार्गस्थ झाली. आजच्या पंचांगमधून तुम्ही शुभ काळ आणि अशुभ काळ जाणून कार्य करावीत. पंचांगमध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधुली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाचे कार्य केली जातात.  (12 June 2023 monday) आज भद्रा, पंचक, अदल योग, विदल योग यांसह अनेक अशुभ योग आहेत. म्हणून, महत्वाचे करत,…

Read More

Panchang Today : आज आषाढ कृष्ण षष्ठी तिथी! कधी सुरु होणार भद्रा आणि पंचक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 09 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण महिन्याची सहावी तिथी आहे. आज पंचक आणि भद्रा हे दोन्ही असणार आहे. त्यामुळे तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर आधी आजचं पंचांग जाणून घ्या. नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कारण पंचक आणि भद्रामध्ये शुभ कार्य करायचं नसतं. (9 June 2023 friday) हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. आज शुक्रवार म्हणजे लक्ष्मीमातेची पूजा करण्याचा दिवस आहे. लक्ष्मी माता ही धनाची देवी मानली जाते. त्यामुळे आर्थिक संकट आणि घरात सुख समृद्धी…

Read More