Panchang Today : आज नवरात्रीची पाचवी माळ आणि पूर्णा तिथीचा शोभन योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 19 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी असणार आहे. आजपासून नवरात्रीची पाचवी माळ आहे. आज देवी स्कंदमाताची पूजा केली जाणार आहे. आज ज्येष्ठ नक्षत्र, शोभन योग आणि पूर्णा तिथीचा योग जुळून आला आहे. (Thursday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवारी म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि साईबाबा यांची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत देवीची आराधना करण्यात येणार आहे. अशा या दिवसाचे गुरुवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त…

Read More

Panchang Today : आज नवरात्रीची दुसरी माळ आणि भद्रा तिथीचा छत्रयोग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. आजपासून नवरात्री दुसरी माळ आहे. आज कठोर तपाचे आचरण करणारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाणार आहे. आज घटस्थापना करण्यात येणार आहे. भद्रा तिथीचा छत्रयोग, विश्कुम्भ आणि प्रीती योग आहे.  (monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे शंकर भगवान यांची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत देवीची आराधना करण्यात येणार आहे. अशा या दिवसाचे सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ…

Read More

विवाहितेची शेजाऱ्याने रस्त्याच्या मधोमध केली हत्या; जीव जाईपर्यंत तिथेच उभा राहून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crime : राजस्थानातून (Rajasthan) एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये (Kota) एका विवाहित महिलेची एका व्यक्तीने भररस्तात गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या हत्येनंतर आरोपी पाच मिनिटे तिथेच उभा होता. त्यानंतर महिलेचा जीव गेल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात (Rajasthan Police) जाऊन स्वतः गुन्ह्याची कबुली दिली आहे. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे कोटामध्ये खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील कोटा शहरात भरदिवसा रस्त्यावर एका विवाहित महिलेचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची भयानक घटना समोर आली आहे. या खळबळजनक हत्येमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे…

Read More

‘I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका’, बाथरुमच्या भिंतीवर लिहिलं अन् नंतर महिलेने तिथेच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. घऱातील बाथरुममध्ये महिलेने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, आत्महत्या करण्याआधी महिलेने बाथरुमच्या भिंतीवर एक संदेश लिहिला होता. यात तिने म्हटलं होतं की, ‘I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका’. दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी सासरच्यांविरोधात हुंडा आणि हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पतीसह 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकी येथे राहणाऱ्या मोनिका वर्माचं लखनऊच्या गुंडबा येथे राहणाऱ्या अभिषेक वर्माशी लग्न झालं होतं. दुपारी 12 वाजण्याच्या…

Read More

तुम्ही देवाला दाखवलेला प्रसाद तेथेच ठेवता का? नैवद्य दाखविण्याचे ‘हे’ नियम जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prasad Offering Rules : हिंदू धर्मात देव-देवतांची पूजा केली जाते. तसेच अनेक घरांमध्ये देवघर असते. त्याठिकाणीही पूजा केली जाते. घरातील वातावरण चांगले राहावे, मन:शांती प्राप्त होण्यासाठी अनेक लोक देवाची उपासना करतात. अनेकवेळा देवाला नैवद्यही दाखवला जातो. मात्र, नैवद्य दाखविण्याचे काही नियम आहेत. ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, काही लोक देवाला भोग अर्पण केल्यानंतर प्रसाद तेथेच सोडतात, हा चुकीचा मार्ग आहे. अनेक घरांमध्ये रोज पूजाअर्चा केली जाते. मनःशांती, सकारात्मकता, आनंद, समृद्धी आणि शुभेच्छा यासाठी लोक देवाची उपासना करतात. पूजेसाठी शास्त्रांमध्ये काही खास नियम सांगण्यात आले आहेत.…

Read More

पुतिन यांनी 25 हजार बंडखोर सैनिकांना अशी काय ऑफर दिली की ते आहेत तिथेच थांबले?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Deal Between Vladimir Putin And Yevgeny Prigozhin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या 2 दशकांहून अधिक काळाच्या सत्तेमधील सर्वात मोठं राजकीय बंड म्हणून मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेलं आणि शनिवारी उफाळून आलेलं ‘वॅगनर ग्रुप’चं (Wagner Group) बंड मोडून काढण्यात रशियन सकारला यश आलं आहे. रशियाला लवकरच नवीन राष्ट्राध्यक्ष मिळतील असा दावा करणारे ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी प्रोगोझिन (Yevgeny Prigozhin) यांनी अवघ्या 24 तासांमध्ये माघार घेत बेलारुसला पळ काढला आहे. मात्र हे शसस्त्र बंड मोडून काढण्यात रशियन सरकारला यश कसं आलं? रशियन सरकार आणि ‘वॅगनर ग्रुप’चे प्रमुख येवगेनी…

Read More

वडिलांनी लेकीचे नको ते फोटो पाहिले अन् तिथेच जीव सोडला, मुलीच्या पतीनेच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Upload Nude Photo Of Wife: पत्नीने माहेराहून हुंडा (Dowry Case) आणला नाही म्हणून पतीने अमानुष कृत्य केलं आहे. लाडक्या लेकीसोबत घडलेला हा प्रकार पाहून महिलेच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले आहे. या संपूर्ण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केले उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये ही घटना घडली आहे. महिलेच्या पतीने तिच्या माहेरच्यांकडून हुंड्यात लग्जरी कारची मागणी केली होती. मात्र, त्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळं त्याने स्वतःच्याच पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल केले. मुलीचे न्यूड फोटो पाहताच तिच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने…

Read More