‘Rebuild Babri Masjid…’;JNU च्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) JNU : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पुन्हा एकदा द्वेषपूर्ण वक्तव्याचं प्रकरण समोर आले आहे. स्कूल ऑफ लँग्वेज 2 च्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या भिंतीवर बाबरी मशीदीसंदर्भात एक विधान लिहीलं आहे. त्यासोबत तारीख लिखून त्याखाली NSUI असे लिहिलेले आहे. यामध्ये बाबरी मशीद पुन्हा बांधण्यात येण्याबाबत सांगण्यात आले आहे. हे स्लोगन नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या नावावर लिहिलेले आहे. मात्र एनएसयूआयने याच्याशी कोणताही संबंध असल्याचा दावा फेटाळला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी…

Read More

‘I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका’, बाथरुमच्या भिंतीवर लिहिलं अन् नंतर महिलेने तिथेच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. घऱातील बाथरुममध्ये महिलेने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, आत्महत्या करण्याआधी महिलेने बाथरुमच्या भिंतीवर एक संदेश लिहिला होता. यात तिने म्हटलं होतं की, ‘I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका’. दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी सासरच्यांविरोधात हुंडा आणि हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पतीसह 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकी येथे राहणाऱ्या मोनिका वर्माचं लखनऊच्या गुंडबा येथे राहणाऱ्या अभिषेक वर्माशी लग्न झालं होतं. दुपारी 12 वाजण्याच्या…

Read More