कॅन्सरग्रस्त महिलेने मृत्यूआधी मुलाला लिहिलं शेवटचं पत्र; वाचून तुमचेही डोळे पाणावतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Letter: पत्रात महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना मुलगा मॅटचे आभार मानले आहेत. आपल्यावरील उपचारादरम्यान काळजी घेताना त्याने केलेल्या त्यागाचा उल्लेख महिलेने केला आहे.   

Read More

‘प्राध्यापकाने आमच्या गुप्तांगाला हात लावला’, 500 विद्यार्थिनींनी थेट PM मोदींना लिहिलं पत्र; म्हणाल्या…

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या सिरसा येथे प्राध्यापकाकडून तब्बल 500 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलींनी याविरोधात आवाज उठवला असून थेट  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. हा सर्व मुली चौधरी देवीलाल विद्यापीठात शिकतात. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि प्राध्यापकाला निलंबित करावं अशी त्यांची मागणी आहे.  पत्राच्या प्रती कुलगुरू डॉ. अजमेर सिंग मलिक, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, तसेच वरिष्ठ राज्य सरकारी…

Read More

AirPods lost in Kerala traced in South Goa Ajab Gajab Trending News;केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

( प्रगत भारत । pragatbharat.com) AirPods lost & Traced: आपण दूरवरच्या प्रवासात एकावेळी अनेक गोष्टी घेऊन जातो आणि त्यातले काहीतरी विसरतो. अशावेळी ती वस्तू परत सापडणे खूप कठीण असते. पण सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे वस्तू चोरणेदेखील कठीण झाले आहे. नुकत्याच एका घटनेतून हे समोर आले आहे.  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे. केरळमधील राष्ट्रीय उद्यानात प्रवास करताना एका इसमाचे एअरपॉड्स हरवले. त्यानंतर पुढच्या…

Read More

Indian Railway Interesting Toilet Story Marathi News;एका भारतीयाच्या पत्रामुळे रेल्वेत बसवली शौचालये बसवली, असं काय लिहिलं होत ‘त्या’ पत्रात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘सलग 10 दिवस…’ दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

Read More

लोकांचा विचार न करता रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं लिहिला प्रेमाचा अर्थ, म्हणाला, 'प्रेम हे…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Rickshaw Message on Love: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका मेसेजची. रिक्षाच्या मागे रिक्षावाल्यानं प्रेमाबद्दल लिहिलं असं काही की ते पाहून नेटकरी प्रचंड खूश झाले आहे. नक्की काय आहे या संदेशात पाहाच…

Read More

‘I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका’, बाथरुमच्या भिंतीवर लिहिलं अन् नंतर महिलेने तिथेच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. घऱातील बाथरुममध्ये महिलेने गळफास घेत टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, आत्महत्या करण्याआधी महिलेने बाथरुमच्या भिंतीवर एक संदेश लिहिला होता. यात तिने म्हटलं होतं की, ‘I love you मम्मी-पापा, माझ्या पतीला काही करु नका’. दरम्यान, मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी सासरच्यांविरोधात हुंडा आणि हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी पतीसह 5 जणांना ताब्यात घेतलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकी येथे राहणाऱ्या मोनिका वर्माचं लखनऊच्या गुंडबा येथे राहणाऱ्या अभिषेक वर्माशी लग्न झालं होतं. दुपारी 12 वाजण्याच्या…

Read More

भूगोलच्या पेपरात विद्यार्थ्यांनं लिहिलं असं काही की… शिक्षक कोमात, नेटकरी म्हणाले, 'हा नेता होणार'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Answer Sheet : सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी लहान मुलांचे हस्ताक्षर सोडा परंतु त्यानं जे काय लिहिलंय ते पाहून शिक्षक तर पुर्णपणे बेशुद्धचं झाले आहेत. त्यामुळे यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Read More

गणितात कमी गुण मिळाले, आईने रिझल्टवर असं काही लिहिलं की तुम्हीही कौतुक कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother Encouraging Notes For Daughter: परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांना एकच भीती असते ती म्हणजे पालकांची. कमी गुण मिळाल्यावर पालक आता ओरडणार हे टेन्शन तर असतेच पण त्याचबरोबर उत्तरपत्रिकेवर व गुणपत्रिकेवर पालकांची सही घेणे हे एक वेगळेच टेन्शन असायचे. कमी गुण मिळाल्यानंतर पालकांची सही आणण्याचे विद्यार्थ्यांसमोर प्रेशर असायचे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मुलीला परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतरही तिच्या आईने दिलेली प्रतिक्रिया मोठ्या चर्चेत आहे. अनेक पालकांनी यातून काही शिकावे, अशा प्रतिक्रियाही येत आहेत.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर)वर @zaibannn…

Read More

UP Hatharas People built a road with subscription money and wrote, Please leaders dont come here to vote;लोकांनी वर्गणीच्या पैशातून बनवला रस्ता आणि लिहिले, ‘कृपया नेत्यांनी येथे मत मगायला येऊ नये’

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Road: निवडणुकींपूर्वी राजकारणी मोठमोठी आश्वासने देऊन मत मागायला येतात पण निवडून आल्यावर त्यांना सर्वाचा विसर पडतो, हे प्रत्येकाच्या गावात झाले असेल.  गावच्या विकासासाठी नेत्यांची वारंवार वेळ घ्यावी लागते, त्यांचे खूपच आदरतिथ्य करावे लागते. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील गावकऱ्यांना असाच काहीसा अनुभव आला. यावर त्यांनी शक्कल शोधून काढली.  हाथरसच्या नगरपालिका क्षेत्रातील एका गल्लीतील लोक प्रशासनाला कंटाळले आहेत. येथे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे बांधकाम होत नव्हते. नेत्यांकडेही भरपूर शिफारशी केल्या पण काम काही झाले नाही. शेवटी वैतागून लोकांनी वर्गणी गोळा केली आणि त्याच पैशातून…

Read More

81 वर्षांनी Library ला परत केलं पुस्तक; पान क्रमांक 17 वर लिहिलं होतं असं काही की कर्मचारीही थबकले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: ग्रंथालय म्हणजे वाचकांचं आवडतं ठिकाण. ग्रंथालयाचं सदस्यत्व घेतलं की आपल्या हाती पुस्तकांचा खजिनाच लागतो. यामुळे याठिकाणी वाचकांची मोठी वर्दळ दिसते. पण ग्रंथालयातून पुस्तक वाचण्यासाठी घेतलं तर त्यांच्या नियमाप्रमाणे ठराविक कालावधीत ते परत करावं लागतं. जर त्यापेक्षाही जास्त काळ तुम्ही पुस्तक स्वत:कडे ठेवलं तर दिवसाप्रमाणे दंड लावला जातो. पण जर एखाद्या व्यक्तीने 81 वर्षांनी पुस्तक परत केलं तर…ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण नुकतीच अशी एक घटना घडली आहे.  अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील एबरडीन येथील हे प्रकरण आहे. येथे एक व्यक्ती ग्रंथालयात पुस्तक परत करण्यासाठी आला असता…

Read More