सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 : धनत्रयोदशीपासून (Dhanteras) सुरू झालेल्या पाच दिवसीय दीपोत्सवाचा सण आणि बाजारपेठेत उत्साह आहे. धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये एकच झुंबड उडाली होती. विशेषत: सोन्या-चांदीचे शोरूम (gold silver sales) आणि भांडी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी होती. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन आपल्या क्षमतेनुसार खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशभरात 27 हजार कोटी सोन्याची आणि 3 हजार कोटी रुपयांची चांदीची उलाढाल झाली आहे. या धनत्रयोदशीला देशभरात ग्राहकांनी सुमारे 41 टन सोने आणि 400 टन चांदीची खरेदी केली…

Read More

Indian Railway Interesting Toilet Story Marathi News;एका भारतीयाच्या पत्रामुळे रेल्वेत बसवली शौचालये बसवली, असं काय लिहिलं होत ‘त्या’ पत्रात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘सलग 10 दिवस…’ दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

Read More

एलन मस्क यांच्या कंपनीची आर्थिक नाडी भारतीयाच्या हाती; वैभव तनेजा ‘टेस्ला’चे नवे CFO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Appoints Vaibhav Taneja As CFO: इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी अशलेल्या टेस्लाने भारतीय वंशाच्या व्यक्तीवर एक प्रमुख जबाबदारी सोपवली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘टेस्ला’ने वैभव तनेजा यांची चीफ फायनॅनशिएल ऑफिसर म्हणजेच सीएफओ म्हणून नियुक्ती केली आहे. तनेजा हे त्यांच्या व्यवस्थापनाबरोबर योग्य आर्थिक नियोजनासाठी ओळखले जातात. वैभव तनेजा यांच्या नियुक्तीमुळे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांच्या पंक्तीमध्ये आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला आहे. वैभव तनेजांच्या हाती टेस्लासारख्या महत्त्वाच्या कंपनीची जबाबदारी आल्याने भारताचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला…

Read More

देवदर्शनाला आलेली रशियन तरुणी पडली भारतीयाच्या प्रेमात, म्हणते ‘आता हेच माझं घर’

( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रेम कधी, कुठे आणि कसं कोणाला मिळेल हे सांगू शकत नाही. एखाद्या ठिकाणी अचानक झालेली भेट ही काहींना आयुष्याभराचा जोडीदार देते. असाच काहीसा अनुभव भारतात देवदर्शनासाठी आलेल्या एका रशियन तरुणीला आला आहे. 36 वर्षीय तरुणी भारत दौऱ्यावर आली असता तिला आपला जोडीदार सापडला आहे. इतकंच नाही तर तिने त्याच्याशी लग्नगाठही बांधली. हिंदू परंपरेप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर तिने आपल्या भारतीय पतीसह गोसेवाही केली.  वृंदावनला धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं. अनेकांच्या ह्रदयात वृंदावनसाठी एक वेगळं महत्त्व आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातील असंख्य भाविकांना वृंदावन…

Read More

अमेरिका कोणत्या भारतीयाच्या तालावर थिरकतेय माहितीये? US च्या मुख्य सचिवांचा मोदींसमोरच खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi In US : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना अनेक बड्या नेत्यांची आणि अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह काही मान्यवरांची भेट घेतली. यादरम्यान सुरेख संवादामुळं त्यांचा हा दौरा विशेष चर्चेत राहिला…   

Read More