Election 2024: आज तारखांची घोषणा! एकूण मतदार किती? बहुमताचा आकडा काय? 15 Points

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 Date: लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. दुपारी 3 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेबरोबरच 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे. या घोषणेनंतर देशभरामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र या आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नेमके किती जणं मतदान करणार? बहुमताचा आकडा किती आहे? यासारख्या आकडेवारीसंदर्भात जाणून घेऊयात… > भारतात होणारी लोकसभेची निवडणूक ही जगातील सर्वाधिक मतदार असलेल्या देशातील निवडणूक ठरणार आहे.  > केंद्रीय निवडणूक आयोगाने याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार देशातील 96 कोटी 88 लाख लोक मतदान…

Read More

सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 : धनत्रयोदशीपासून (Dhanteras) सुरू झालेल्या पाच दिवसीय दीपोत्सवाचा सण आणि बाजारपेठेत उत्साह आहे. धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये एकच झुंबड उडाली होती. विशेषत: सोन्या-चांदीचे शोरूम (gold silver sales) आणि भांडी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी होती. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन आपल्या क्षमतेनुसार खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशभरात 27 हजार कोटी सोन्याची आणि 3 हजार कोटी रुपयांची चांदीची उलाढाल झाली आहे. या धनत्रयोदशीला देशभरात ग्राहकांनी सुमारे 41 टन सोने आणि 400 टन चांदीची खरेदी केली…

Read More

19752 कोटींची मालकीण! पिचाई-नडेलांची एकूण संपत्तीही तिच्या श्रीमंतीसमोर 'अतिसामान्य'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian-American CEO Richer Than Sundar Pichai, Satya Nadella: भारतीय वंशाची ही महिला एका कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षाही आहे. मागील 15 वर्षांपासून ही महिला या कंपनीचं नेतृत्व करत असून तिचा समावेश ‘फोर्ब्स’च्या यादीतही करण्यात आला आहे.

Read More