सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 : धनत्रयोदशीपासून (Dhanteras) सुरू झालेल्या पाच दिवसीय दीपोत्सवाचा सण आणि बाजारपेठेत उत्साह आहे. धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये एकच झुंबड उडाली होती. विशेषत: सोन्या-चांदीचे शोरूम (gold silver sales) आणि भांडी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी होती. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन आपल्या क्षमतेनुसार खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशभरात 27 हजार कोटी सोन्याची आणि 3 हजार कोटी रुपयांची चांदीची उलाढाल झाली आहे. या धनत्रयोदशीला देशभरात ग्राहकांनी सुमारे 41 टन सोने आणि 400 टन चांदीची खरेदी केली…

Read More

Yamdeepdan 2023 : धनत्रयोदशीला ‘यमदीपदान’ करायला विसरू नका! कुणी आणि कसं करावं, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yamdeepdan 2023 :  संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्यादिवशी यमराजाची पूजा केली जाते. दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो. यादिवशी यमराजाला दिवा दान केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीला यमदीपदान करणं महत्त्वाचं मानलं जातं. अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. काही लोक नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवं दान करतात. (yamdeepdan on Dhanteras diwali 2023 yamdeepdan done prevents premature death and yamdeepdan history and significance How to do Yamdeepdan video ) कार्तिकस्यते पक्षे त्रयोदश्यं निशामुखे । यमदीपं बहिर्दाद्यापमृत्युर्विनिष्यति । कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील…

Read More

Video : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Video : वसुबारस विशेष! वसुबारसनिमित्त दारा काढा लाखात एक अप्रतीम रांगोळी

Read More

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी ‘महासंयोग’! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras / Ravi Pushya Yoga 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आज लक्ष्मी, गणेशासह भगवान कुबेराची पूजा केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात आज धन्वतंरीची पूजा करतात. भगवान कुबेर हा संपत्तीची देवता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला कुबेराची पूजा करुन घरात सुख समृद्धीसोबत कायम संपत्तीचा वास राहावा म्हणून पूजा करण्यात येते. आज धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. तब्बल 400 वर्षांनंतर धनत्रयोदशीला शुभ योग, धन योग जुळून आला आहे. त्यासोबतच आज धनत्रयोदशीला पुष्य नक्षत्र सकाळी 07:57 ते 10:29 पर्यंत सुरू होते. तर धनत्रयोदशीला शनि पुष्य योग…

Read More

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला ग्रहांचा दुर्मिळ योग, कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी करावी? पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 Puja Muhurat Time And Vidhi : धन धान्याची व्हावी घरीदारी रास, राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास…आज धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस…दिवाळीचा (Diwali 2023) दुसरा दिवस…यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार कुबेर आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते. हा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. यंदा धनत्रयोदशीला 59 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग आला आहे. या दिवशी शुक्र प्रदोष आणि विष कुंभ योग एकाच दिवशी आहे. (diwali dhanteras or dhantrayodashi 2023 Puja Shubh Muhurat kuber puja and Dhanwantari dhanteras Puja…

Read More

धनत्रयोदशीला घरी आणा लक्ष्मी, सोन्या-चांदीचे भाव इतक्या रुपयांनी घसरले|Gold silver price today November 9 2023 check latest gold price

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Gold and Silver Rates in India: आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांना खरेदीची संधी चालून आली आहे. कारण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत घट झाली आहे.  दिवाळीत सराफा बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. आज सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं आज सोन्याचे दर 60 हजार 760 रुपयांवर पोहोचले आहेत. तर, चांदीच्याही दरात 300…

Read More

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! ‘या’ राशींना मिळणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras Shubh Rajyog Astrology / Kalatmak Rajyog : हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करण्यात येते. या दिवशी माता लक्ष्मी, कुबेरदेव आणि आरोग्यदेवता धन्वंतरीची पूजा करण्यात येते. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला असणार आहे. या दिवशीपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची धनत्रयोदशी अतिशय शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे. कारण यादिवशी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीत धन आणि वैभवचा कारक शुक्र देव आधीपासून उपस्थित आहे. अशा स्थितीत चंद्र शुक्र युतीमुळे कलात्मक राजयोग तयार होणार आहे. त्यात हस्त नक्षत्रात हा…

Read More