Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी ‘महासंयोग’! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras / Ravi Pushya Yoga 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आज लक्ष्मी, गणेशासह भगवान कुबेराची पूजा केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात आज धन्वतंरीची पूजा करतात. भगवान कुबेर हा संपत्तीची देवता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला कुबेराची पूजा करुन घरात सुख समृद्धीसोबत कायम संपत्तीचा वास राहावा म्हणून पूजा करण्यात येते. आज धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. तब्बल 400 वर्षांनंतर धनत्रयोदशीला शुभ योग, धन योग जुळून आला आहे. त्यासोबतच आज धनत्रयोदशीला पुष्य नक्षत्र सकाळी 07:57 ते 10:29 पर्यंत सुरू होते. तर धनत्रयोदशीला शनि पुष्य योग…

Read More