Dhanteras 2023 Gold Silver Price : स्वस्त झालं रेsss! धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं- चांदीच्या दरात घसरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Video : धनत्रयोदशीला दारात काढा सुरेख रांगोळी, प्रियजनांचं मन होईल प्रसन्न

Read More

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला 400 वर्षांनी ‘महासंयोग’! धन व शनि पुष्य नक्षत्र योगामुळे 4 राशींना लाभणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras / Ravi Pushya Yoga 2023 : आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. आज लक्ष्मी, गणेशासह भगवान कुबेराची पूजा केली जाते. वैद्यकीय क्षेत्रात आज धन्वतंरीची पूजा करतात. भगवान कुबेर हा संपत्तीची देवता आहे. त्यामुळे धनत्रयोदशीला कुबेराची पूजा करुन घरात सुख समृद्धीसोबत कायम संपत्तीचा वास राहावा म्हणून पूजा करण्यात येते. आज धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. तब्बल 400 वर्षांनंतर धनत्रयोदशीला शुभ योग, धन योग जुळून आला आहे. त्यासोबतच आज धनत्रयोदशीला पुष्य नक्षत्र सकाळी 07:57 ते 10:29 पर्यंत सुरू होते. तर धनत्रयोदशीला शनि पुष्य योग…

Read More

Dhanteras Horoscope 10 November 2023 : आजची धनत्रयोदशी ‘या’ राशींना फळणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras Horoscope 10 November 2023 : धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला नेमका कोणता लाभ होणार, आजचा दिवस नेमका कसा असणार? पाहा राशीभविष्य… मेष (Aries)आरोग्याची काळजी घ्या. आज जुनी आजारपणं दूर जाणार आहेत. लहान मुलं किमया करणार आहेत. आज कुटुंबीयांची भेट घडेल.  वृषभ (Taurus)भावनांच्या भरात येऊन निर्णय घेण्यापेक्षा त्याचा सारासार विचार करा. वाणीवर ताबा ठेवा.  मिथुन (Gemini)आज एखादं यज्ज्ञ करा. संतानसुख मिळणार आहे. आज मोठ्यांचे आशीर्वाद फळणार आहेत.  कर्क (Cancer)व्यापारात प्रगतीची संधी आहे. नोकरीच्या ठिकाणी वातावरण उत्साहाचं असेल.  कर्क (Cancer)आरोग्य सुधारेल. तुमच्यावर वरिष्ठांचा वरदहस्त असेल. आज एखाद्या अशा…

Read More

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला ग्रहांचा दुर्मिळ योग, कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी करावी? पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 Puja Muhurat Time And Vidhi : धन धान्याची व्हावी घरीदारी रास, राहो सदैव लक्ष्मीचा तुमच्या घरी वास…आज धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस…दिवाळीचा (Diwali 2023) दुसरा दिवस…यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार कुबेर आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते. हा दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो. यंदा धनत्रयोदशीला 59 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग आला आहे. या दिवशी शुक्र प्रदोष आणि विष कुंभ योग एकाच दिवशी आहे. (diwali dhanteras or dhantrayodashi 2023 Puja Shubh Muhurat kuber puja and Dhanwantari dhanteras Puja…

Read More

Dhanteras 2023 Shopping Time To Buy gold silver and these 5 special things on Dhantrayodshi To Make Happy Goddess Lakshmi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodshi Shopping :  यंदा धनत्रयोदशीचा (Dhanteras 2023) 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी परंपरेने लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोकं आपली घरे स्वच्छ करतात आणि छान सजवतात. तसेच धन आणि संपत्तीच्या वाढीसाठी या दिवशी घरांमध्ये विशेष पूजा (dhanvantari puja) केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक अनेक वस्तू तसेच सोनं चांदी देखील खरेदी करतात. दिवाळीच्या (Diwali 2023) दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुल्यवान वस्तू खरेदी केल्याने वर्षभर धनप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. दिवशी सोने-चांदी, मालमत्ता, वाहन…

Read More

Dhanteras 2023 Why People Buy Gold Silver Broom and Utensils on this Day Know The Reason; धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी का करतात? महत्त्व समजूनच खरेदी करा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodashi 2023 : दिवाळीचा हा सण जवळ येत आहे. अगदी दोन दिवसातच दिवाळी सुरू होत आहे. हिंदू धर्मानुसार दिवाळी सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीशिवाय लोक झाडू, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करतात. हे अत्यंत शुभ मानले जाते. या खास दिवशी या खास वस्तू का खरेदी केल्या जातात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्यामागील पौराणिक श्रद्धा काय आहे हे या लेखात जाणून घेणार आहोत. कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. दोन दिवसांनंतर अमावस्येला दिवाळी साजरी होते. धनत्रयोदशीच्या विशेष प्रसंगी देवी लक्ष्मीसोबत…

Read More

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! ‘या’ राशींना मिळणार कुबेराचा खजिना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras Shubh Rajyog Astrology / Kalatmak Rajyog : हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी करण्यात येते. या दिवशी माता लक्ष्मी, कुबेरदेव आणि आरोग्यदेवता धन्वंतरीची पूजा करण्यात येते. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला असणार आहे. या दिवशीपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची धनत्रयोदशी अतिशय शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे. कारण यादिवशी चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीत धन आणि वैभवचा कारक शुक्र देव आधीपासून उपस्थित आहे. अशा स्थितीत चंद्र शुक्र युतीमुळे कलात्मक राजयोग तयार होणार आहे. त्यात हस्त नक्षत्रात हा…

Read More