Dhanteras 2023 Shopping Time To Buy gold silver and these 5 special things on Dhantrayodshi To Make Happy Goddess Lakshmi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodshi Shopping :  यंदा धनत्रयोदशीचा (Dhanteras 2023) 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी परंपरेने लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोकं आपली घरे स्वच्छ करतात आणि छान सजवतात. तसेच धन आणि संपत्तीच्या वाढीसाठी या दिवशी घरांमध्ये विशेष पूजा (dhanvantari puja) केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक अनेक वस्तू तसेच सोनं चांदी देखील खरेदी करतात. दिवाळीच्या (Diwali 2023) दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुल्यवान वस्तू खरेदी केल्याने वर्षभर धनप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. दिवशी सोने-चांदी, मालमत्ता, वाहन…

Read More