( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodshi Shopping : यंदा धनत्रयोदशीचा (Dhanteras 2023) 10 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी परंपरेने लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोकं आपली घरे स्वच्छ करतात आणि छान सजवतात. तसेच धन आणि संपत्तीच्या वाढीसाठी या दिवशी घरांमध्ये विशेष पूजा (dhanvantari puja) केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक अनेक वस्तू तसेच सोनं चांदी देखील खरेदी करतात. दिवाळीच्या (Diwali 2023) दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मुल्यवान वस्तू खरेदी केल्याने वर्षभर धनप्राप्ती होते, अशी मान्यता आहे. दिवशी सोने-चांदी, मालमत्ता, वाहन…
Read MoreTag: buy
Dhanteras 2023 Why People Buy Gold Silver Broom and Utensils on this Day Know The Reason; धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी का करतात? महत्त्व समजूनच खरेदी करा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodashi 2023 : दिवाळीचा हा सण जवळ येत आहे. अगदी दोन दिवसातच दिवाळी सुरू होत आहे. हिंदू धर्मानुसार दिवाळी सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीशिवाय लोक झाडू, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करतात. हे अत्यंत शुभ मानले जाते. या खास दिवशी या खास वस्तू का खरेदी केल्या जातात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्यामागील पौराणिक श्रद्धा काय आहे हे या लेखात जाणून घेणार आहोत. कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. दोन दिवसांनंतर अमावस्येला दिवाळी साजरी होते. धनत्रयोदशीच्या विशेष प्रसंगी देवी लक्ष्मीसोबत…
Read More