( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhantrayodashi 2023 : दिवाळीचा हा सण जवळ येत आहे. अगदी दोन दिवसातच दिवाळी सुरू होत आहे. हिंदू धर्मानुसार दिवाळी सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीशिवाय लोक झाडू, भांडी यासारख्या वस्तू खरेदी करतात. हे अत्यंत शुभ मानले जाते. या खास दिवशी या खास वस्तू का खरेदी केल्या जातात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? त्यामागील पौराणिक श्रद्धा काय आहे हे या लेखात जाणून घेणार आहोत. कार्तिक महिन्यातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. दोन दिवसांनंतर अमावस्येला दिवाळी साजरी होते. धनत्रयोदशीच्या विशेष प्रसंगी देवी लक्ष्मीसोबत…
Read MoreTag: broom
Broom Vastu Tips : तुम्ही झाडू मारताना 'या' 3 चुका करत नाही ना? आजच सुधारा नाहीतर कुटुंबांवर मोठे संकट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips for Broom : आपण घरी स्वच्छतेला प्राधान्य देत असतो. घर प्रसन्न वाटण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. स्वच्छतेसाठी आपण सर्वच घराचा साफसफाई करतो. पण तुम्हाला माहीत आहे का यासाठीही काही वास्तू नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन करुन कुटुंबाला धोक्यात घालू नका.
Read MoreDo this trick of broom in the morning, money will rain in abundance, the vault of money will be filled!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Broom Vastu Tips in Marathi : माता लक्ष्मी ही धनाची देवी म्हणून ओळखली जाते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे विधी-व्रत करीत असतो. मात्र, तुम्ही लक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टींची विशेष काळजी घ्या. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरपूर सुख आणि समृद्धी देते. धर्म आणि वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आणि मार्ग सांगण्यात आले आहेत. यासोबतच श्रीमंत होण्याचे आणि संपत्ती मिळवण्याचे मार्ग सांगितले आहेत. साफसफाईसाठी वापरण्यात येणारा झाडू माता लक्ष्मीशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार झाडूबाबत काही नियमांचे पालन केल्यास घरात धन-धान्यांचे भांडार नेहमी…
Read More