( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratha Saptami 2024 : हिंदू धर्मात सण आणि उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीनंतर फेब्रुवारी महिन्यात येणारी रथ सप्तमीलाही तेवढच महत्त्व आहे. रथ सप्तमी ही दरवर्षी पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी करण्यात येते. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणं शुभ मानलं जातं. रथ सप्तमीला भानु सप्तमी आणि अचला सप्तमी असंही म्हटलं जातं. घरात सुख, समृद्धी आणि संपत्तीत वाढ व्हावी शिवाय निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकूवाचा समारंभाच आयोजन केलं जातं. यंदा…
Read MoreTag: करत
मृत्यूचा थरारक Live Video! कविता वाचन करत असताना अचानक स्टेजवर कोसळले…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Poet Died Of Heart Attack: हार्ट अॅटेकच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच तरुणांमध्येही हार्ट अॅटेकचे प्रमाण वाढले आहे. नाचताना, गाताना, जिम मध्ये, खेळत असताना हार्ट अॅटेक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यासंदर्भात व्हिडिओही समोर आले आहेत. असाच एक प्रकार उत्तराखंड येथील उधम सिंह नगर येथून समोर आला आहे. कविता वाचन करत असतानाच अचानक एका कवी खाली कोसळतो. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उधम सिंह नगरमध्ये पंतनगर कृषी विश्वविद्यालय येथे डॉ. बीबी सिंह सभागारमध्ये काव्य महोत्सव सुरू होता. त्याचे आयोजन राष्ट्रीय…
Read MoreAnand Mahindra : ‘हे काही मला जमायचं नाही…’ काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra News : उद्योगपती (Businessman) आनंद महिंद्रा हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानामुळं जितके चर्चेत असतात त्याहून जास्त चर्चा त्यांच्या समाजकार्याविषयी आणि त्यांच्या नव्या गोष्टींबद्दलच्या कुतूहलाविषयी होते. नव्या पिढीच्या कलानं घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा एका X पोस्टमुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी नजरा वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा खिळवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. त्याहूनही महिंद्रा यांनी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. महिंद्रा यांनी अशी कोणती पोस्ट केली आहे? कायमच काही लक्षवेधी गोष्टींची माहिती सर्वांपर्यंत…
Read Moreमोबाईल चार्ज करताना तुम्हीपण या चुका करता का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा… |tips to charge your mobile correctly and efficiently
( प्रगत भारत । pragatbharat.com) Smartphone Charging Tips: मोबाईल फोन हा आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य घटक बनला आहे. लोक आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी मोबाईल फोनवर अवलंबून असतात. फोनवर बोलण्याव्यतिरिक्त सोशल मीडिया अॅप्स ते ऑफिसच्या कामांसाठीही फोनचा वापर केला जातो. त्याचबरोबर गाणी ऐकण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठीही आता फोनचा वापर करतात. त्यामुळं तुमच्या स्मार्टफोनची काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल फोन चार्ज करणे खूप गरजेचे आहे. मात्र, अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की फोन चार्ज करत असताना अचानक फोनला आग लागली किंवा फोनची बॅटरी फुटली. असे अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्या…
Read More1 ऑमलेट खा, 50 हजार जिंका! Video पाहून सांगा तुम्हाला पूर्ण करता येईल का हे चॅलेंज?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Cheese Omelette Challenge: जगात ‘खाण्यासाठी जन्म आपला’ म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशाच खादाड लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा खाण्यासंदर्भातील चॅलेंज स्वीकारुन ती कशापद्धतीने पूर्ण केली जातात याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर खादडीच्या माध्यमातून लोकप्रिय झालेले अनेक इन्फ्लूएन्सर्स अशी आव्हानं स्वीकारतात आणि पूर्ण करतात. सध्या गुरुग्राममधील एका फूड स्टॉलच्या मालकाने असेच अजब चॅलेंज सर्व फूड ब्लॉगर्सला दिलं आहे. या मालकाने केलेल्या दाव्यानुसार त्याने तयार केलेलं एक स्पेशल ऑमलेट जी व्यक्ती 10 मिनिटांमध्ये खाईल तिला 50 हजार रुपयांचं बक्षिस…
Read More‘सरकार राहुल गांधींना घाबरले’, ठाकरे गटाचा दावा; मोदींवर टीका करत म्हणाले, ‘अहंकारी राजाची..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Rahul Gandhi Nyay Yatra Attack: “अयोध्येत सोमवारी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली खरी, परंतु देशात जो ‘रावणराज्या’चा सरकारी वरवंटा फिरवला जात आहे त्याचे काय? असा प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेला पडला आहे. आसाममध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर ज्या पद्धतीने सरकारपुरस्कृत हल्ले सुरू आहेत, त्याला ‘रावणराज्य’ नाही तर काय म्हणायचे?” असा सवाल उद्धव ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. “राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला मणिपुरातून प्रारंभ झाल्यापासूनच सातत्याने अपशकुन करण्याचे प्रयत्न दिल्लीश्वरांच्या इशाऱ्याने सुरू आहेत,” असंही ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने म्हटलं आहे.…
Read More‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी..’, अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, ‘नव्या मोगलांना..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानंतर ठाकरे गटाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचासंदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन बाळाहेबांच्या राजकारणाचासंदर्भ देत सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या राजकारणावर ठाकरे गटाने कटाक्ष टाकला आहे. “श्रीरामाच्या हाती आज धनुष्यबाण आहे. उद्या रामाच्याच हाती मशाल येईल. त्या मशालीच्या प्रखर प्रकाशात भगवान राम शिवसेनेचे भवितव्य आणि मार्ग अधिक प्रकाशमान करतील,” असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. श्रीरामावर स्वर्गस्थ शिवसेनाप्रमुखांनी फुले उधळली असतील “संपूर्ण देश…
Read Moreमकरसंक्रांत हळदीकुंकू का साजरं करतात? कधीपर्यंत हळदीकुंकू करता येणार व शास्त्रानुसार काय वाण द्यावं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Haldi Kunku : मकर संक्रांत म्हणजे महिलांमध्ये एकच उत्साह दिसून येतो. कारण मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरोघरी महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. यंदा रथसप्तमी 16 फेब्रुवारीपर्यंत असल्याने महिन्याभरात तुम्ही कधीही हळदीकुंकूवाचा कार्यक्रम करु शकता. पण कधी विचार केला आहे का मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूचा सोहळा केला जाता? धर्माशास्त्रानुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाभन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं असा होतो. आज आपण हळदी कुंकवाचं महत्त्व आणि वाण कसं द्यावं, कोणते द्यावं याबद्दल जाणून घेणार आहोत. (Why celebrate Makar Sankranti haldi kunku When is ratha saptami and haldi kumkum…
Read Moreमोदींना बोलल्याचे परिणाम..; दौरा रद्द करत संतापलेल्या नागार्जूनने मालदीवला थेट सुनावलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nagarjuna On Maldives Lakshadweep And PM Modi Comments: फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजनेही मालदीवमध्ये शुटींगवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.
Read MoreWhy Married Women do not celebrate Makar Sankrant as a First Festival After Wedding Know the Reason; नवविवाहित जोडपं मकर संक्रांत पहिला सण म्हणून का साजरा करत नाहीत?
( प्रगत भारत । pragatbharat.com) नवीन वर्ष सुरु झालं की, पहिला सण येतो तो मकर संक्रांत. मकर संक्रांत हा अगदी एका दिवसावर आला आहे. 14 जानेवारी की 15 जानेवारी असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. असं असताना नवीन लग्न झालेल्या स्त्रिया पहिला सण संक्रांत आला तर ती साजरी करत नाही. यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया. मकर संक्रांत हा सण स्त्रियांच्या अतिशय आवडीचा सण. काळी साडी, हलव्याचे दागिने आणि साज श्रृंगार नटणं हा स्त्रियांच्या अतिशय आवडीचा विषय. हळदी कुकुंवाची देवाण-घेवाण करत हा दिवस अतिशय उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो.…
Read More