भीषण अपघात! 4 सेकंदात 5 जण जागीच ठार; कार पलटी मारत 100 मीटर दूर दुचाकीस्वार जाऊन कोसळली

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक

Read More

जहाजानं धडक देताच महाकाय पूल धाडकन कोसळला; हादरवणारा Video समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) US Francis Scott Key Bridge Collapse Video : जगभरात असणारे अनेक असे पूल आहेत जे कायमच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. अमेरिकेच्या मेरिलँड येथे असणारा फ्रान्सिस स्कॉट की ब्रिज हासुद्धा त्यातलाच एक. पुलाच्या भव्य आकारामुळं तो कायमच अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. अशा या महाकाय पुलाचा एक मोठा भाग अपघातामुळं कोसळला असून, या पुलाचं बरंच नुकसान झालं आहे.  मेरिलँडमध्ये जहाजानं पुलाला धडक दिल्यामुळं एक प्रचंड अपघात झाला आणि पुलाचा बराच भाग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणं पाण्यात कोसळला. अमेरिकेतील प्रमाण वेळेनुसार ही घटना रात्री दीड वाडम्याच्या सुमारास घडली.…

Read More

देशातील सर्वात लांब पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar bridge Accident : बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली असून कंस्ट्रक्शन सुरू असलेल्या पूलाचा काही भाग कोसळला ( Bridge Part Collapse) आहे. या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  

Read More

Paytmवरील संकट वाढले! शेअर्स 40 टक्क्यांनी कोसळले, कंपनी शोधणार नवा मार्ग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm Shares: ऑनलाइन पेमेंट सर्व्हिस देणारी पेटीएमवर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर कंपनीच्या संकटात वाढ झाली आहे. पेटीएमच्या बँकिग सेवांवर आरबीआयने बंदी घातल्यानंतर त्याचा परिणाम शेअरवरही होताना दिसत आहे. शेअर बाजार उघडताच कोसळला आहे.  पेटीएमवर आरबीआयने कारवाई केल्यानंतर गुरुवारी म्हणजेच बजेटच्या दिवशीच पॅरेंट कंपनी one97 communication च्या शेअरवरती थेट परिणाम झाल्याचे दिसत आहे. स्टॉक मार्केट सुरू होताच पेटीएमचे शेअर कोसळले आहेत. गुरुवारी कंपनीचे शेअर्स 20 टक्के घसरणीसह लोअर सर्किटला धडकले आहेत. पेटीएम शेअर्सची पडझड इतक्यात थांबणार नाही, असी शक्यता अर्थतज्ज्ञ वर्तवत आहेत. पेटीएमचा शेअर 609 रुपयांवर येऊन…

Read More

मृत्यूचा थरारक Live Video! कविता वाचन करत असताना अचानक स्टेजवर कोसळले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Poet Died Of Heart Attack: हार्ट अॅटेकच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच तरुणांमध्येही हार्ट अॅटेकचे प्रमाण वाढले आहे. नाचताना, गाताना, जिम मध्ये, खेळत असताना हार्ट अॅटेक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यासंदर्भात व्हिडिओही समोर आले आहेत. असाच एक प्रकार उत्तराखंड येथील उधम सिंह नगर येथून समोर आला आहे. कविता वाचन करत असतानाच अचानक एका कवी खाली कोसळतो. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  उधम सिंह नगरमध्ये पंतनगर कृषी विश्वविद्यालय येथे डॉ. बीबी सिंह सभागारमध्ये काव्य महोत्सव सुरू होता. त्याचे आयोजन राष्ट्रीय…

Read More

VIDEO : कार्यक्रम सुरु असताना B Praak समोरच कोसळला स्टेज; 17 जण जबर जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalkaji Temple Stampede : दिल्लीत अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात शनिवारी रात्री उशिरा जागरणाचा कार्यक्रम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. कालकाजी मंदिरात स्टेज कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 17 जण जबर जखमी झाले. या कार्यक्रमासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शनिवारी रात्री दिल्लीच्या कालकाजी मंदिरात जागरण सुरू असताना स्टेज कोसळून सुमारे 17 जण जखमी…

Read More

मॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; अनेकांच्या मृत्यूची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Read More

हवेत उंचावर अडकला आकाशपाळणा, पत्त्यासारखे खाली कोसळले लोक, श्वास रोखणारा व्हिडिओ

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Shocking Video : अंगावर काटा उभा राहिल असा हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. काही लोक एम्यूजमेंट पार्कमध्ये पाळण्यात बसले होते. तेव्हा अचानक आकाश पाळणा वरती हवेतच उंचावर अडकला. ज्यामध्ये बसलेले लोक अक्षरशः हवेत उलटे लटकत राहिले. तर काही पाळण्यातून खाली पडू लागले. 

Read More

क्रिकेट खेळताना थंड पाणी प्यायला अन् काहीच क्षणात मैदानावर कोसळला; 10वीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.   

Read More

आरोग्याची काळजी घ्या म्हणताच स्टेजवर कोसळले प्रा. समीर खांडेकर; Heart Attack ने निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) IIT Kanpur : आयआयटी कानपूरच्या एका वरिष्ठ प्राध्यापकाचा व्याख्यान देताना मृत्यू झाला आहे. 22 डिसेंबर रोजी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर (Pvt Sameer Khandekar) हे विद्यार्थी कल्याण कार्यक्रमात व्याख्यान देत होते. लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे समीर खांडेकर सांगत होते. त्याचवेळी खांडेकर हे स्टेजवरच खाली कोसळले. त्यानंतर खांडेकर यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसला तरी हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा संशय डॉक्टरांना आहे. प्राध्यापक समीर खांडेकर हे 22 डिसेंबर रोजी आयआयटीच्या सभागृहात माजी विद्यार्थी मेळाव्याला…

Read More