एलन मस्कला मागे टाकत मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ही अभिमानाचीच गोष्ट!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani News : मुकेश अंबानी यांनी उद्योग क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाची यशशिखरं गाठल्यानंतर आता आणखी एका टप्प्य़ावर त्यांच्या योगदानाचा गौरव केला जात आहे.   

Read More

मॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; अनेकांच्या मृत्यूची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Read More

एलॉन मस्कला नितीन गडकरींचा इशारा! म्हणाले, ‘चीनमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Cars in India : टेस्ला कारची भारतीय बाजारपेठेत विक्री सुरू होणार की नाही यावर सस्पेंस आहे. मात्र मस्क टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Cars) भारतात आणण्यास उत्सुक आहेत. पण यासाठी मस्क यांच्यापुढे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. अशातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा या अटी स्पष्ट केल्या आहेत. भारत सरकारदेखील टेस्ला सारख्या उच्च श्रेणीतील, तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहन उत्पादकांना उद्देशून धोरणात्मक चौकटीचा विचार करत आहे. मात्र मस्क यांनी टेस्लाचे चीनमध्ये उत्पादन केल्यास आणि ते भारतात विक्री केल्यास सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट…

ICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan News : राजस्थानच्या (Rajasthan) कोटा वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला (oxygen mask) आग लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.कोटा येथील मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. ऑक्सिजन मास्कमधील ठिणगीने आग लागल्यानंतर तो रुग्णाच्या गळ्यातच अडकला होता. या सगळ्या प्रकारानंतर रुग्णालयातील कर्मचारी पळून गेल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या आरोपानंतर आता प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जीव वाचवणाऱ्याच मशिनने रुग्णाचा मृत्यू झाल्याने सगळीकडे या घटनेची चर्चा सुरु आहे. अनंतपुरा येथील रहिवासी…

Read More

चीनचा एलॉन मस्कला झटका! लाँच केलं जगातील पहिलं मिथेनवर उडणारं रॉकेट, अमेरिका फक्त पाहत राहिली

( प्रगत भारत । pragatbharat.com) China Methane Rocket: चीनमधील (China) खासगी कंपनीने बुधवारी जगातील पहिलं मिथेन (methane) आणि लिक्विड ऑक्सिजनवर (Liquid Oxygen) उडणारं रॉकेट अंतराळात पाठवलं आहे. चीनच्या या कामिगरीने अमेरिकेला मोठा झटका बसल्याचं बोललं जात आहे. याचं कारण अमेरिकेतील प्रतिस्पर्धी कंपनी Spaceex गेल्या अनेक काळापासून मिथेनच्या सहाय्याने रॉकेटचं उड्डाण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण त्यांना अद्याप यश मिळालेलं नाही. स्पेसएक्स ही जगातील श्रीमंतांच्या यादीत असणारे एलॉन मस्क (Elon Musk) यांची कंपनी आहे.  स्पेसएक्सच्या नावे अनेक असे रेकॉर्ड आहेत, जे जगातील दुसऱ्या कोणत्याही खासगी कंपनीच्या नावे नाहीत.  चिनी सरकारी मीडियाने…

Read More