( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि भाजप खासदार नितीन गडकरी हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. नितीन गडकरी हे सतत त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से सांगताना दिसतात. नितीन गडकरी हे प्रचंड फूडी आहेत. आता नितीन गडकरींनी एका मुलाखतीत दिल्ली आणि मुंबईतील खाण्याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘कर्ली टेल्स’ या एका युट्यूब चॅनलने नुकतंच नितीन गडकरींची एक मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना दिल्लीतील खाणं जास्त आवडतं की मुंबईतील, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नितीन गडकरींनी फारच मजेशीरपणे उत्तर दिले. यावेळी उत्तर देताना त्यांनी त्यांचे वजन 45 किलो…
Read MoreTag: नतन
GPS Based Toll Tax Collection Road Transport Minister Nitin Gadkari Big Decesion;2024 मध्ये टोलच्या नियमात होणार ‘हा’ बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) GPS Based Toll: दरवर्षी नव्या वर्षात नवे नियम पहायला मिळतात. येणारे 2024 वर्ष हे चालकांच्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या वर्षात मार्च 2024 पर्यंत महामार्गांवर मोठा बदल होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणेबद्दल यावर्षी चर्चा सुरु होती. दरम्यान 2024 मध्ये ही केंद्र सरकार ही यंत्रणा प्रत्यक्षात सुरू करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून…
Read MoreDriverless Cars afffect Drivers Job In India Nitin Gadkari Big Announcment;80 लाख चालकांचा रोजगार जाणार? चालकविरहित गाड्यांसंदर्भात नितीन गडकरींचा मोठा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari: विदेशाप्रमाणे भारतातही गाड्यांसंदर्भात नवे तंत्रज्ञान येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये ड्रायव्हरलेस कार या तंत्रज्ञानाची चर्चा जोरात आहे. ही टेक्नोलॉजी भारतात आली तर वाहतूक क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय असेल असे सांगितले जाते. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. ड्रायव्हरविरहीत गाड्या भारतात आल्या तर ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात येतील असा संभाव्य धोका वर्तवण्यात आला येतो. ड्रायव्हरच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ड्रायव्हरविना गाड्या भारतात येणार नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. बिझनेस टुडेने यासंदर्भात वृत्त दिले आहे. ‘मी कधीही ड्रायव्हरलेस…
Read Moreएलॉन मस्कला नितीन गडकरींचा इशारा! म्हणाले, ‘चीनमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Cars in India : टेस्ला कारची भारतीय बाजारपेठेत विक्री सुरू होणार की नाही यावर सस्पेंस आहे. मात्र मस्क टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Cars) भारतात आणण्यास उत्सुक आहेत. पण यासाठी मस्क यांच्यापुढे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. अशातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा या अटी स्पष्ट केल्या आहेत. भारत सरकारदेखील टेस्ला सारख्या उच्च श्रेणीतील, तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहन उत्पादकांना उद्देशून धोरणात्मक चौकटीचा विचार करत आहे. मात्र मस्क यांनी टेस्लाचे चीनमध्ये उत्पादन केल्यास आणि ते भारतात विक्री केल्यास सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट…
Read Moreएलॉन मस्कला नितीन गडकरींचा इशारा! म्हणाले, ‘चीनमध्ये बनवलेल्या गाड्या भारतात…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Cars in India : टेस्ला कारची भारतीय बाजारपेठेत विक्री सुरू होणार की नाही यावर सस्पेंस आहे. मात्र मस्क टेस्लाची इलेक्ट्रिक कार (Tesla Cars) भारतात आणण्यास उत्सुक आहेत. पण यासाठी मस्क यांच्यापुढे काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. अशातच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा एकदा या अटी स्पष्ट केल्या आहेत. भारत सरकारदेखील टेस्ला सारख्या उच्च श्रेणीतील, तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहन उत्पादकांना उद्देशून धोरणात्मक चौकटीचा विचार करत आहे. मात्र मस्क यांनी टेस्लाचे चीनमध्ये उत्पादन केल्यास आणि ते भारतात विक्री केल्यास सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट…
Read Moreराष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkaris Big Announcement: देशभरातील महामार्ग आणि रस्ते सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठे निर्णय घेत असतात. त्यांच्या या निर्णयाचे देशभरात कौतुक होताना दिसते. गडकरी यांनी टोल टॅक्सपासून फास्टॅगपर्यंत अनेक निर्णय जाहीर केले आहेत. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. काय आहे हा निर्णय? याचा सर्वसामान्य प्रवाशांना कसा होईल फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत…
Read MoreNitin Desai Suicide Indian Art Director Death at N D Studio What Is Depression And How To Treat Mental Health and Dealing with Suicidal Thoughts; कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, नैराश्य नक्की का येतं आणि त्यावर कशी मात करावी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्या का केली जाते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार साधारण १५ ते १९ या वयोगटामध्ये आत्महत्या हे मृत्यूचं प्रमुख कारण ठरतं. मात्र देशात आणि जगात अशा अनेक व्यक्ती आत्महत्या करतात ज्यांना नक्की आत्महत्या का करावी वाटते आणि इतकं टोकाचं पाऊल का उचललं जातं हे नेहमीच सर्वांना आश्चर्य वाटतं. आत्महत्येमागे नैराश्य आणि जीवन व्यर्थ असून काहीही न करता येण्याची भावना मनात बळावत जाते असं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. मात्र या विचारापासून फारकत नक्कीच घेता येते असंही त्यांनी सांगितलं. अनेक घटना ठरतात कारणीभूत आत्महत्या हा त्वरीत घेतलेला…
Read Moreपतीचा मृतदेह घरी नेताना अॅम्ब्युलन्सला जोरदार धडक; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Accident : उत्तर प्रदेशच्या (UP News) उन्नावमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उन्नावमध्ये एका रस्ते अपघातात अख्खं कुटुंबच संपलं आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरपासून (Kanpur) 35 किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आई आणि तिच्या तीन मुलींचा समावेश आहे. वडिलांचा मृत्यू झाल्याने मुली आईसह रुग्णालयातून त्यांचा मृतदेह घरी आणत होते. मात्र वाटेतच रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमध्ये एक महिला रुग्णवाहिकेतून पतीचा मृतदेह घेऊन घरी परतत होती. आईला आधार देण्यासाठी…
Read More…तर पेट्रोल 15 रुपये लीटर दराने मिळेल; नितीन गडकरींचं भाकित
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari On Petrol Price: आपली कामं, वक्तव्यांबरोबरच मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री अशी ओळख असलेल्या नितीन गडकरींनी इंधन दरांसंदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या दाव्यानुसार घडलं तर पेट्रोल आणि डिझेलचे दर गडगडतील अशी शक्यता आहे. यासंदर्भातील भाकित त्यांनीच व्यक्त केलं आहे. काँग्रेसला टोला नितीन गडकरींनी 4 जुलै रोजी (मंगळवारी) राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या योजनांचं भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळेस केलेल्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष…
Read More“काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापेक्षा विहिरीत उडी मारेन,” नितीन गडकरी नेमकं असं का म्हणाले?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari on Congress: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काँग्रेस (Congress) पक्षासंबंधी एक मोठं विधान केलं आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने आपल्याला त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती असा खुलासा त्यांनी केला आहे. पण त्यांनी ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता. काँग्रेसचा सदस्य होण्याऐवजी मी विहिरीत उडी मारेन असं नितीन गडकरी यांनी त्या नेत्याला सांगितलं होतं. नितीन गडकरी यांनीच हा किस्सा सांगितला आहे. नितीन गडकरी यांना दावा केला आहे, काँग्रेसने सत्तेत असताना 60 वर्षात जितकं काम केलं त्याच्या…
Read More