राष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkaris Big Announcement: देशभरातील महामार्ग आणि रस्ते सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठे निर्णय घेत असतात. त्यांच्या या निर्णयाचे देशभरात कौतुक होताना दिसते. गडकरी यांनी टोल टॅक्सपासून फास्टॅगपर्यंत अनेक निर्णय जाहीर केले आहेत. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. काय आहे हा निर्णय? याचा सर्वसामान्य प्रवाशांना कसा होईल फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत…

Read More