( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestling Federation Of India Suspended: केंद्र सरकारने राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय हा आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आल्याचं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे. राष्ट्रीय कुस्ती महासंघाची बरखास्ती हा कुस्तीपटूंच्या लढ्याचा पहिला विजय आहे. वर्षभर झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारला ही जाग तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीमुळे आली आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच ठाकरे गटाने बृजभूषण सिंह यांच्या बदलेल्या भूमिकेवरुनही निशाणा साधला आहे. जमेल त्या मार्गाने आंदोलने “केंद्र सरकारने अखेर नव्याने निवडून आलेला राष्ट्रीय कुस्ती महासंघ बरखास्त केला आहे. उशिरा का होईना, पण मोदी सरकारला…
Read MoreTag: रषटरय
iPhone च्या ‘त्या’ एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप! Apple कडून मोठा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition MP State Sponsored Attackers Claims: विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हेरगिरीचा गंभीर आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेसचे खासदार शशि थरुर, पवन खेडा तसेच शिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदींबरोबरच आम आदमी पार्टीचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी आपले फोन हॅक करण्याचा प्रत्य होत असल्याचा आरोप केला आहे. आम्हाला स्वत: जगप्रसिद्ध अॅपल कंपनीनेच आपल्याला यासंदर्भातील मेसेज नोटीफिकेशन पाठवल्याचं या खासदारांचं म्हणणं आहे. फोन हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्या महुआ मोइत्रा, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, शशि…
Read Moreराष्ट्रीय महामार्गाचा प्रवास होणार सुखकर, नितीन गडकरींची मोठी घोषणा; डिसेंबरच्या आधीच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkaris Big Announcement: देशभरातील महामार्ग आणि रस्ते सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोठे निर्णय घेत असतात. त्यांच्या या निर्णयाचे देशभरात कौतुक होताना दिसते. गडकरी यांनी टोल टॅक्सपासून फास्टॅगपर्यंत अनेक निर्णय जाहीर केले आहेत. आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. काय आहे हा निर्णय? याचा सर्वसामान्य प्रवाशांना कसा होईल फायदा? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत…
Read Moreलांडा नावाच्या या माणसाची माहिती द्या 10 लाख कॅश मिळवा; राष्ट्रीय तपास यंत्रणेची ऑफर
( प्रगत भारत । pragatbharat.com) NIA Cash Reward For Info: राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील आपल्या कारवाईला गती दिली आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) या खलिस्तान समर्थक संघटनेचा दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ ‘लांडा’ याला पकडून देणाऱ्यांसाठी बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार लांडाचा ठाव-ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. खलिस्तानी दहशतवादी लांडाबरोबरच अन्य 4 बीकेआयच्या दहशतवादी हरविंदर सिंग सिंधू उर्फ रिंदा, परमिंदर सिंग कौरा उर्फ पट्टू, सतनाम सिंग उर्फ सतबीर सिंग उर्फ सत्ता आणि यादविंदर सिंग उर्फ यद्दा यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिलं…
Read Moreराष्ट्रीय अध्यक्षांची उद्घाटनासाठी उपस्थिती, दुसरीकडे समर्थकांची नाश्त्यासाठी चेंगराचेंगरी; VIDEO व्हायरल
( प्रगत भारत । pragatbharat.com) लोक नाश्ता लुटून नेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गर्दीत काही लोकांची पाकिटंही चोरण्यात आली.
Read Moreसीमा हैदर आता थेट 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार? राष्ट्रीय पक्षाने दिली ऑफर
( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानच्या सीमा हैदरला भारतात येऊन आता एक महिन्याहून अधिक कालावधी झालाय. पण तिच्याबाबतच्या चर्चा काही थांबताना दिसत नाहीएत. सीमा हैदरचा पाकिस्तानातून भारतात येण्यामागे काही कट कारस्थान तर नाही ना याची चौकशी केली जात आहे. त्यातच आता तिला थेट लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे.
Read MoreSharad Pawars National Working Committee important resolutions;शरद पवारांच्या राष्ट्रीय कार्यकरणीत 8 महत्वाचे ठराव
( प्रगत भारत । pragatbharat.com) National Working Committee: पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले. अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकरणीत झाल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती…
Read Moreमीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो! Can fight even at the age of 92 Sharad Pawar reply to Ajit Pawar who objected to his age
( प्रगत भारत । pragatbharat.com) शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. Updated: Jul 6, 2023, 06:10 PM IST
Read MoreMaharashtra Political Crisis: अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप; विरोधकांचा मोठा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावरही पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकीकडे आपलं घड्याळ बांधण्यासाठी भाजपाचा हात हातात घेतला असताना दुसरीकडे बंगळुरुत (Bangalore) होणारी विरोधकांची बैठक रद्द झाली आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनामुळे ही बैठक रद्द झाल्याचा दावा विरोधक करत आहेत.
Read More