Loksabha 2024 Election: काँग्रेसकडून जाहीरनाम्याची घोषणा; मलिक्कार्जून खरगे, राहुल गांधीच्या नावावर लढणार निवडणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Manifesto For 2024 LokSabha Elections: नवी दिल्लीमधील अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयामध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या हस्ते 2024 च्या निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याची घोषणा

Read More

सुप्रीम कोर्टाकडून नवनीत राणांना मोठा दिलासा; लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navneet Rana Caste Certificate Case: लोकसभा निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेल्या नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. यामुळे नवनीत राणांना उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read More

बँकेतून, ATM मधून पैसे काढताय? निवडणूक आयोगाची तुमच्यावर करडी नजर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank News : लोकसभा (Loksabha Election 2024) किंवा इतर कोणत्याही निवडणुकीच्या काळात पैशांची देवाणघेवाण आणि तत्सम आर्थिक व्यवहार आणि उलढाली मोठ्या प्रमाणात सुरु असतात. अनेकदा चुकीच्या पद्धतीनं हे आर्थिक व्यवहार केले जातात. निवडणूक कोणतीही असो, यादरम्यानच्या काळात राजकीय पक्ष, प्रचार आणि प्रसारासाठी आर्थिक मदतीची गरज भासते. अशा वेळी काही खात्यांमध्ये सातत्यानं आर्थिक व्यवहार सुरु असल्याचं लक्षात येतं.  प्रत्यक्षात निवडणूक आयोग उमेदवारांना खर्चासाठीची आर्थिक मर्यादा आखून देतो. पण, आता मात्र या व्यवहारांवर किंबहुना निवडणूक काळात देशात होणाऱ्या अनेक मोठ्या व्यवहारांवर निवडणूक आयोग करडी नजर ठेवत आहे. ज्यामुळं…

Read More

LokSabha: निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांची सपंत्ती किती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nirmala Sitharaman Net Worth: लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उमेदवार प्रयत्न करत आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मात्र भाजपाचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमन यांनी आपल्याकडे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याचं कारण सांगितलं आहे. दरम्यान आपल्याकडे तितका पैसा नाही म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे हे जाणून घ्या…  निर्मला सीतारमन यांची संपत्ती किती? निर्मला सीतारमन यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा…

Read More

तुम्हालाही Whatsapp वर 'विकसित भारत'चा मेसेज आलाय का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viksit Bharat Whatsapp Message : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक  नागरिकांच्या मोबाईल ‘विकसित भारत संपर्क’चा मेसेज पाठवण्यात आला होता. यावर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.   

Read More

आमच्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसाच नाही! 285 कोटींचा उल्लेख करत काँग्रेस म्हणाली, ‘मोदी सरकार..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Slams BJP Lead Modi Government Over Bank Accounts: लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीसाठी समान स्तरावर स्पर्धा झाली पाहिजे असं म्हणत आपल्यासमोरील आर्थिक अडचणींचा पाढा वाचला. पक्षाचे अध्यक्ष मलिक्कार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाचे खजिनदार अजय माकन यासारखे वरिष्ठ नेते उपस्थित होते. अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी इलेक्टोरल बॉण्डवरुन केंद्र सरकावर निशाणा साधला. कोणताही राजकीय पक्ष आयकराच्या नियमाअंतर्गत येत नसताना काँग्रेस पक्षाची खाती गोठवण्यात आल्याचा आरोप करत निवडणूक लढवण्यासाठी, जाहिराती देण्यासाठी पक्षाकडे पुरेसा पैसा नसल्याचं म्हटलं आहे. लोकशाही टिकून राहण्यासाठी समान…

Read More

ठाकरे घराण्यातील दुसरा व्यक्ती जो प्रत्यक्षात निवडणूक लढवणार? मनसे भाजप युतीबाबत सर्वात मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भाजपा-मनसेचं ठरलं? ‘हे’ दोन मतदारसंघ मिळण्याची शक्यता; अमित ठाकरेंसाठी भाजपाची मागणी

Read More

LokSabha: ‘वफा खुद से नही होती…’, EVM वरुन टीका करणाऱ्यांना निवडणूक आयुक्तांनी शायरीतून दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. पहिला टप्पा 19 एप्रिलला, 26 एप्रिलला दुसरा टप्पा तर शेवटचा टप्पा 1 जूनला असणार आहे. तर मतमोजणी 4 जूनला होईल. दरम्यान या पत्रकार परिषदेत आयुक्त राजीव कुमार यांनी आपला शायराना अंदाज मांडला.  राजीव कुमार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना शायरीची मदत घेतली. त्यांनी राजकीय पक्षांना एकमेकांवर वैयक्तिक हल्ला करु नका…

Read More

काय आहे ‘4M’ फॉर्म्युला काय? लोकसभेसाठी निवडणूक आयोगाचा जबरदस्त प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha elections 2024 4M formula : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा असलेल्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अखेर लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) आणि आयुक्त सुखविंदर  संधू (Sukhbir Singh Sandhu ), ज्ञानेश कुमार (Shri Gyanesh Kumar ) यांनी लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 26 एप्रिल, 7…

Read More

PM Modi : लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींचं देशवासियांना पत्र, म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Letter : आगामी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 7 टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील निवडणूक होईल तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. अशातच आता निवडणूक आयोगाच्या निवडणूक घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहिलं आहे. देशात झालेले  सकारात्मक बदल आमची सर्वात मोठी संपत्ती असल्याचं म्हणत गेल्या 10 वर्षाच्या कामकाजावर प्रकाश टाकला. नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? पाहुया… नरेंद्र मोदींचं देशवासियांना पत्र माझे प्रिय कुटुंब, तुमच्या आणि आमच्या भागीदारीला आता एक दशक पूर्ण होत आहे. माझ्या 140 कोटी…

Read More