( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शनिवारचा दिवसही बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला. शनिवारी आरजेडी आणि भाजप यांच्यात बैठक झाली. तर, भाजपच्या…
Read MoreTag: पलन
भारताचे चांद्रयान देणार जपानच्या मून लँडर स्लिमला जीवनदान! असा आहे ISRO चा प्लॅन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Lander Slim : भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या यानाने पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला आहे.
Read More‘तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम…’; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Axar Patel BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले. अक्षरला मिळाला पुरस्कार अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या…
Read Moreपूजा सावंत ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च सांगितला लग्नाचा हटके प्लॅन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Siddhesh Chavan Marriage : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयाबरोबरचं नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा सावंतने एका मुलाखतीत ती कुठे लग्न करणार? कुठे करणार याबद्दल भाष्य केले आहे. पूजा सावंतने नुकतंच ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझ्या लग्नाचे प्लॅनिंग काय? तू कधी लग्न करणार आहेस? तू डेस्टिनेशन वेडींग करणार की साध्या पद्धतीने लग्न करणार असे अनेक…
Read Moreपंतप्रधान मोदी अष्टांग योगातील ‘यम’ नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi 11 Day Anushthan : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. रामाची प्राणप्रतिष्ठापणा होईपर्यंत 11 दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी एक विशेष अनुष्ठान करणार आहे. या अनुष्ठानची सुरुवात नाशिक काळाराम मंदिर पंचवटी इथून करण्यात आली आहे. या विशेष अनुष्ठानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत. काय आहे हे अनुष्ठान आणि काय आहे अष्टांग योगामधील यम योगाचे नियम या सर्वांबद्दल आपण जाणून घेणार आहेत. (PM Modi 11 Day Anushthan modi will follow the Yam principles of Ashtanga Yoga…
Read MoreParliament Breach: गोंधळ नव्हे तर स्वत:ला पेटवून द्यायचा होता प्लान, सागर शर्माचा मोठा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभेत घुसखोरी करत संसदेच्या सुरक्षेतील त्रुटी उघड करणाऱ्या सर्व आरोपींभोवती फास आवळला जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा मास्टमाइंड असणाऱ्या ललित झा यालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या तो 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी ललितला 14 डिसेंबरच्या रात्री अटक केली. पोलिसांनी 48 तास केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. ज्याच्या आधारे पोलिसांसमोर अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. दरम्यान, आरोपींपैकी एक असणाऱ्या सागर शर्माने संसदेबाहेर स्वत:ला पेटवून देण्याची योजना होती, मात्र नंतर ती रद्द करण्यात आली अशी माहिती…
Read More..म्हणून मोदी-शाहांनी 3 राज्यांत बिनचेहऱ्याचे CM बसवले; ठाकरे गटाने सांगितला BJP चा प्लॅन
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group Slams BJP: भारतीय जनता पार्टीने विष्णुदेव साय, मोहन यादव, भजनलाल शर्मा या नव्या चेहऱ्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवणे हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरच्या तयारीचा भाग असल्याचं मत उद्धव ठाकरे गटाने व्यक्त केलं आहे. बिनचेहऱ्याच्या व्यक्तींवर जबाबदारी सोपवून केंद्रीय नेतृत्वाच्या ताब्यात कारभार ठेवण्याचा पक्षश्रेष्ठींचा मानस यामधून दिसून येत असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. या नियुक्त्यांच्या माध्यमातून मोदी-शाहांनी जुन्या-जाणत्या वाजपेयी-आडवाणीकालीन खांबांना दूर करून तेथे नवे टेकू लावलेत, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. धक्कादायक, आश्चर्यकारक असे काहीच नाही “पाचपैकी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत मोदी-शहांच्या भारतीय जनता पक्षाने…
Read More2030 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत उभारणार; अमेरिकेला टक्कर देण्यासाठी चीन आणि रशियाचा मास्टर प्लान
( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. रशिया आणि चीन संयुक्त मोहिम राबवणार आहे.
Read Moreभारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवणार? एस. सोमनाथ यांनी सांगितला ISRO चा प्लान
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अंतराळवीर लवकरच चंद्रावर स्वारी करणार आहेत. जाणून घेवूया कशी असेल ही मोहिम.
Read MoreGoa Tour Package: गो गोवा गॉन… ख्रिसमस आणि New Year साठी IRCTC चा किफायतशीर प्लान
( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Goa Tour Package: नव्या वर्षाची चाहूल लागली की अनेकांनाच सुट्ट्यांचे वेध लागतात. नव्या ठिकाणी जाऊ, इथपासून नेहमीच्याच ठिकाणी जाऊ असे अनेक सूर आळवले जातात. या साऱ्यामध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे देशातील एका लहानशा राज्याला. समुद्रकिनारी असणारं हे राज्य म्हणजे गोवा. महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गोव्यात दक्षिण, उत्तर भारतापासून अगदी परदेशी पर्यटकांचीही गर्दी असते. अशा या गोव्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं झालेलाय विकास मोठ्या संख्येनं सर्वांनाच खुणावू लागला आहे. परिणामी गोव्यातील हॉटेलांचे दर आणि इथं पोहोचण्यासाठीच्या दळणवळणाच्या साधनांचे दरही चांगलेच गगनाला भिडले आहेत.…
Read More