पूजा सावंत ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च सांगितला लग्नाचा हटके प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Siddhesh Chavan Marriage : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयाबरोबरचं नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा सावंतने एका मुलाखतीत ती कुठे लग्न करणार? कुठे करणार याबद्दल भाष्य केले आहे.  पूजा सावंतने नुकतंच ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझ्या लग्नाचे प्लॅनिंग काय? तू कधी लग्न करणार आहेस? तू डेस्टिनेशन वेडींग करणार की साध्या पद्धतीने लग्न करणार असे अनेक…

Read More

‘जशी आपल्या शूजची साईज सेम आहे तशीच…’, आदेश बांदेकरांना लेकाने दिल्या हटके शुभेच्छा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचे अभिनेते म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखले जाते. आदेश बांदेकरांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. आज आदेश बांदेकर त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.  अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. सोहम बांदेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचे वडील आदेश बांदेकरांना शुभेच्छा दिल्या…

Read More

कॉकटेल पार्टीसाठी पाहिजे हटके लूक? मग ‘या’ टिप्स नक्कीच करा फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cocktail Party : आजकाल रोज काही तरी वेगळी फॅशन येते आणि आपल्याला कळत नाही की आपण कोणते कपडे कधी परिधान केले पाहिजे. बऱ्याचवेळा तर असं होतं की आपलं कपाट हे कपड्यांनी भरलेलं असलं तरी देखील आपल्याला कुठे जायचं असेल तर प्रश्न पडतो की काय परिधान करावं. त्यात जर आपल्याला कोणत्या पार्टीत जायचं असेल तर मग झालंच. आपला कोणता ड्रेस हा कोणत्या कार्यक्रमात जाताना परिधान करायला हवा हे जर आपल्याला कळत नसेल तर मग आज आपण त्याविषयी थोडं जाणून घेऊया. जर तुम्हाला कॉकटेल पार्टीत जायचं असेल…

Read More