( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचे अभिनेते म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखले जाते. आदेश बांदेकरांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. आज आदेश बांदेकर त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. सोहम बांदेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचे वडील आदेश बांदेकरांना शुभेच्छा दिल्या…
Read More