‘जशी आपल्या शूजची साईज सेम आहे तशीच…’, आदेश बांदेकरांना लेकाने दिल्या हटके शुभेच्छा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचे अभिनेते म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखले जाते. आदेश बांदेकरांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. आज आदेश बांदेकर त्यांचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा सोहम बांदेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.  अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. सोहम बांदेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचे वडील आदेश बांदेकरांना शुभेच्छा दिल्या…

Read More

मणिपूरनंतर आता बंगालमध्येही तशीच घटना! महिला उमेदवाराला निर्वस्त्र करुन फिरवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman paraded naked in Bengal: मणिपूरमधील (Manipur) घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. मणिपूरमध्ये जमावाने महिलांना नग्न करुन त्यांची धिंड काढल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. इतकंच नाही तर महिलेची हत्या कऱण्याआधी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात असून, चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दरम्यान, मणिपूरवरुन संताप व्यक्त होत असतानाच पश्चिम बंगालमध्येही (West Bengal) अशीच घटना घडली आहे. बंगालमध्ये महिलेसह हिंसाचार करत निर्वस्त्र फिरवण्यात आलं. हावडा (Howrah) येथील पांचलामधील पंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराने तृणमूलच्या कार्यकर्त्यांना…

Read More

5 Yoga Asanas To Look Fit At 47 Age Like Shilpa Shetty; ४७ व्या वर्षीही तिशीचा लुक हवा असेल तर, शिका शिल्पा शेट्टीकडून ही योगासने

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बालासन आणि त्याचे फायदे शिल्पा शेट्टी रोज बालासन करत असून यामुळे शरीराची हाडं आणि सांधे मजबूत राहण्यास मदत मिळते. तसंच कंबर आणि मानेतील त्रास कमी करण्यासाठी या योगासनाचा उपयोग होतो. तसंच हे आसन तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशीपोटी करावे, ज्यामुळे अधिक लाभ मिळतो. बालासन म्हणजे चाईल्ड पोझ. योगशास्त्रातील हे एक विशेष आसन असून लहान मुलांसारखी बसण्याची मुद्रा यामध्ये करावी लागते. तणाव आणि चिंता यामुळे दूर होतात आणि या आसनामुळे पोटाला आणि मणक्याला आराम मिळतो. मांसपेशींसाठी नौकासन आपल्या फिटनेससाठी शिल्पा शेट्टी नियमित नौकासनही करते. यामुळे पोटाच्या…

Read More