Kedar Yoga created by 4 planets after 500 years There is a high possibility of money gain for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedar Yog In Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या राशी बदलामुळे शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. तसंच या योगांचा प्रभाव काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ असतो. अशातच आता एक राजयोग तया झाला आहे.  केदार राजयोगाची स्थापना 500 वर्षांनंतर झाली आहे. कारण यावेळी 7 ग्रह चार राशींमध्ये आले आहेत. त्यामुळे केदार योग तयार होतो. या राजयोगाच्या निर्मितीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा फायदा होणार…

Read More

Chaturgrahi Yoga forming in Sagittarius These zodiac signs will get the support of luck

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturgrahi Yog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली राशी बदलतो. ग्रहांच्या या राशीबदलामुळे अनेक योग तयार होतात. यावेळी एका राशीत एक किंवा त्याहून जास्त ग्रहांचा देखील प्रवेश होतो. यावेळी पुन्हा एकदा चार ग्रह एकाच वेळी राशीत येणार आहेत. ज्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. तीन योग आणि एका राजयोगाचा समावेश  धनु राशीमध्ये मंगळासोबत सूर्य, बुध आणि चंद्र उपस्थित असल्याने चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. यावेळी तीन योग आणि एक राजयोग देखील तयार होतोय. यामध्ये आदित्य मंगल राजयोगाव्यतिरिक्त बुधादित्य योग देखील तयार होत आहे.…

Read More

Chaturgrahi Yoga : 5 वर्षांनंतर धनु राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींना मालामाल होण्याची संधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturgrahi Yoga :  वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीमध्ये सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्राचा संयोग लवकरच होणार आहे. या योग तब्बल 5 वर्षांनी जुळून आला असून यामुळे 3 राशीच्या लोकांना बंपर लाभ होणार आहे. 

Read More

Rajbhang Yoga will be formed in Gemini chances of luck of these signs will shine

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajbhang Rajyog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येर ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांचा सेनापती मंगळ त्याच्या निश्चित काळानंतर राशी बदलतो. सध्या मंगळ धनु राशीत आहे. अशातच जर शनीची दृष्टी मंगळापासून दूर गेली असेल तर ती प्रत्येक राशीमध्ये शुभ परिणाम देणार आहे.  मिथुन राशीमध्ये मंगळ सातव्या भावात स्थित आहे. अशा स्थितीत मंगळावर शनी आणि राहू या दोघांची नववी राशी येत आहे. यामुळे खास राजभंग नावाचा राजयोग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राजभंग योग तयार झाल्याने काही राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया राजभंग…

Read More

Double Navapancham Yoga will be formed after 50 years These zodiac signs will have good days

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navpancham Rajyog 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे अनेक राजयोग तयार होतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर एका विशिष्ट कालावधीत होऊन अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो.  अशातच आता गुरु, सूर्य आणि मंगळ दुहेरी नवपंचम योग तयार करत आहेत. हे संयोजन सुमारे 50 वर्षांनी होणार आहे. या राजयोगामुळे राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. यावेळी काही राशींना आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. मेष रास…

Read More

Entry of Venus into Scorpio Yoga of wealth for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shukra Gochar In Scorpio: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळी गोचर करतो. यावेळी नुकतंच शुक्र ग्रहाने गोचर केलं आहे. 25 डिसेंबरला शुक्र ग्रहाने गोचर केला आहे. संपत्ती, समृद्धी आणि आकर्षण देणारा शुक्र, काही काळानंतर आपली राशी बदलतो. शुक्राच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही दिसून येईल.  शुक्र हा आकर्षण, भौतिक सुख, सौंदर्य, विवाह, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत शुक्र ग्रहाच्या गोचरमुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश झाल्याने कोणत्या राशींना फायदा होणार आहे.  वृषभ…

Read More

Shash Kendra Triangle Raja Yoga to be formed in January These zodiac signs will get benefits in employment

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kendra Trikon-shash Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करून स्थितीत बदल करतात. यावेळी सर्व ग्रहांमध्ये, न्याय आणि दंडाची देवता शनिची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एका विशिष्ट कालावधीनंतर शनिदेवाचे संक्रमण होते. शनी हा सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह आहे.  शनी तो एका राशीत अडीच वर्षे राहतो. त्यामुळे शनीला त्याच राशीत परत यायला सुमारे ३० वर्षे लागतात. सध्या त्याच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीमध्ये प्रत्यक्ष स्थितीत आहे. 2024 मध्ये शनिदेवही आपल्या मूलत्रकोण राशीत कुंभ राशीत भ्रमण करतील, ज्यामुळे केंद्र त्रिकोण आणि…

Read More

Rahu Mars alliance will form inauspicious Angaraka yoga A call to care for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Angarak Yog In Meen: ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतात. अशा स्थितीत दोन ग्रहांच्या संयोगाने अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. आगामी कळात देखील म्हणजेच नवीन वर्षात अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत.  ज्योतिष शास्त्रानुसार नवीन वर्षात राहू मीन राशीत राहणार असून त्यांचा अनेक ग्रहांशी संयोग होईल. राहुची युती मंगळ ग्रहासोबत होणार असल्याने अंगारक नावाचा अशुभ योग तयार होत आहे. चला जाणून घेऊया मंगळ आणि राहूच्या संयोगाने कोणता अंगारक योग कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये राहू…

Read More

Gajakesari and Guru Pushya Yoga will be made by the end of the year These zodiac signs can get bumper benefits

( प्रगत भारत । pragatbharat.com) ज्योतिषशास्त्रानुसार, एका विशिष्ट कालावधीनंतर ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतात. अशा स्थितीत वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 डिसेंबरला गुरु ग्रह मेष राशीत मार्गस्थ होणार आहे. अशा परिस्थितीत नवीन वर्षात अनेक राशींच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येणार आहे. अशावेळी गुरु मार्गी झाल्यामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. यासोबतच गुरु पुष्य नक्षत्रही या दिवशी आहे. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे.  तज्ज्ञांच्या मते, वर्षाच्या शेवटी गजकेसरी आणि गुरु पुष्य योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना लाभ मिळू शकणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार पुष्य नक्षत्र 29 डिसेंबरला…

Read More

Saturn Moon conjunction will form Vish Yoga There is a possibility of trouble on this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vish Yog In Kumbh: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनी हा सर्वात मंद गतीचा ग्रह मानला जातो. तर दुसरीकडे आणि चंद्र हा सर्वात वेगवान ग्रह मानला जातो. शनी अडीच वर्षांत राशी बदलतो, तर चंद्राला अडीच दिवस लागतात. ज्योतिषशास्त्रानुसार 17 डिसेंबर रोजी दुपारी 3:44 वाजता चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मुख्य म्हणजे शनी आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत शनि आणि चंद्राच्या संयोगामुळे विष नावाचा अशुभ योग तयार होत आहे.  विष योगाच्या निर्मितीमुळे काही राशींवर नकारात्मक परिणाम होणार असून…

Read More