Shani Ketu will form Shadashtak Yoga in 2024 there will be a queue of jobs for people of 4 zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shadashtak Yog impact on Zodiac Sign: ज्योतिषशास्त्रात केतूला मायावीचा ग्रह आणि शनीला न्यायाची देवता मानले जाते. 2024 मध्ये केतू कन्या राशीत राहणार आहे. केतू दीड वर्षानंतर आपली राशी बदलतो. 30 ऑक्टोबर 2023 रोजी केतू कन्या राशीत प्रवेश केला होता. दुसरीकडे शनिदेव कुंभ राशीत आहेत आणि 2024 वर्षभर या राशीत राहणार आहे. यामुळे शनी आणि केतूच्या स्थितीमुळे षडाष्टक योग तयार होणार आहे. या योगाची निर्मिती काही लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. मोठ्या ऑफर मिळू शकतात. 2024 मध्ये शनि केतू…

Read More

Trigrahi yoga will form in Scorpio due to Moon transit Chances of getting sudden money for this zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trigrahi Yog in Scorpio: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतात. यामध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. चंद्र हा एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. चंद्राचा दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होतो. यामुळे अनेकवेळा ग्रहांचा संयोग होतो. 10 डिसेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. या ठिकाणी मंगळ आणि सूर्य आधीच उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत वृश्चिक राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशींसाठी खास सिद्ध होताना दिसतोय. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हा योग खास…

Read More

Aditya Mangal Yoga will be made in the month of December Sun Mars alliance will bring wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Auspicious Aditya Mangal Yog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये अनेक शुभ आणि राजयोग तयार होताना दिसतायत. यामध्ये आदित्य मंगल राजयोगाचाही समावेश आहे.  बुध ग्रहाच्या राशीमध्ये आदित्य मंगळ राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग सूर्य आणि मंगळ एकत्रितपणे तयार होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. यावेळी काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया आदित्य मंगल राजयोगामुळे कोणाच्या नशीबाला कलाटणी मिळणार आहे. धनु रास (Dhanu Zodiac)…

Read More

After 8 days Sun Mars will form Parakram Yoga money will be paid into the coffers of these Zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parakram Yog: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतो. त्याप्रमाणे काही ग्रह नक्षत्रात देखील बदल करतात. येत्या 3 डिसेंबर रोजी दुपारी 1.13 वाजता सूर्य ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यासोबतच मंगळही 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता या नक्षत्रात प्रवेश करणार आहे.  ज्येष्ठा नक्षत्रात दोन्ही ग्रहांचा संयोग झाल्याने पराक्रम नावाचा योग तयार होणार आहे. सूर्य आणि मंगळ एकत्र आल्याने काही राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे. ज्योतिषांच्या मते, हा योग काही राशींच्या आयुष्यात फक्त आनंद आणू शकतो. जाणून घेऊया पराक्रम योगामुळे कोणत्या राशींच्या…

Read More

Shadashtak Yoga of Shani Ketu on Dhantrayodashi Troubles will befall these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shadashtak Yog: दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक शुभ योगांसोबतच धनत्रयोदशीला शनी केतू एक खास योग बनवत आहे. शनी आणि केतूने यावेळी षडाष्टक योगही तयार केला आहे. या योगामुळे 2024 पर्यंत काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे कारण हा योग काही राशींसाठी नुकसानदायक ठरणार आहे.  धनत्रयोदशी शुक्रवारी म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी अनेक दुर्मिळ योगायोगही घडतोय. परंतु त्यासोबत शनि केतूचा षडाष्टक योगही तयार होतोय. हा योग अत्यंत दुर्मिळ मानला जातोय.  वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि केतूचा षडाष्टक योग तयार होतो. सध्या, शनि…

Read More

Trigrahi Yoga formed in Virgo due to transit of Moon Money will fall on these zodiac sign amounts

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tirgrahi Yog In Kanya: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. शनी एका राशीत सुमारे अडीच वर्षे आणि राहू-केतू 18 महिने राहतो, तर चंद्र अवघ्या अडीच दिवसांत आपली राशी बदलतो. या काळात चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोगाने असतो.  आता चंद्राने 8 नोव्हेंबर रोजी पहाटे 2:01 वाजता बुध ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेश केला आहे. तर त्यानंतर तो 11 नोव्हेंबरला तूळ राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत केतू आणि शुक्र आधीच कन्या राशीत आहेत. यामुळे कन्या राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाला आहे. हा योग अनेक…

Read More

Guru Chandal Yoga ends due to transit of Rahu The people of this zodiac will have get money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahu Gochar in Meen 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी 30 ऑक्टोबर रोजी मायावी ग्रह राहू मेष सोडून मीन राशीत प्रवेश केला आहे. राहूच्या गोचरमुळे गुरु चांडाळ योग संपुष्टात आला आहे.  गुरु चांडाळ योग हा फार अशुभ मानला जातो. या योगाच्या समाप्तीमुळे काही राशींचे भाग्य चमकू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि प्रगतीची शक्यता आहे. जाणून घेऊया गुरु चांडाल योग संपुष्टात आल्यामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.  मेष रास (Aries Zodiac) गुरु चांडाळ…

Read More

Tomorrow there will be a grand conjunction of Lunar Eclipse Sharad Purnima Gajkesari Yoga These zodiac signs will get a lot of money suddenly

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Purnima 2023, Lunar Eclipse And Gajkesari Yoga on 28 October 2023: यंदाच्या वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहण उद्या म्हणजेच 28 आणि 29 ऑक्टोबर 2023 च्या रात्री लागणार आहे. हे ग्रहण अनेक अर्थांनी विशेष मानलं जातंय. हे चंद्रग्रहण 2023 मधील एकमेव चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. आतापर्यंत लागलेलं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण भारतात दिसलं नाही. त्यामुळे त्यांचा सुतक काळही मानला जात नव्हता.  कसा बनणार आहे महासंयोग हे चंद्रग्रहण शरद पौर्णिमेच्या रात्री होणार आहे. अनेक दशकांनंतर शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण लागणार असल्याने खास संयोग निर्माण झालाय.…

Read More

Dussehra is becoming a special combination after 30 years 3 Raja Yoga These zodiac signs will have rain of money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Three Rajyog In Dussehra: ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचा विजयादशमीचा सण अतिशय खास मानला जातो. दरम्यान यंदाच्या वर्षी एकीकडे दसरा पंचकमध्ये येताना दिसतोय. तर दुसरीकडे दुर्मिळ संयोग निर्माण होतोय. या दिवशी शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत असावा. जिथे तो शश राजयोग तयार होतोय.  दुसरीकडे गुरू आणि शुक्र समोरासमोर असल्याने समसप्तक योग दृष्टीच्या धन योग तयार होतोय. यासोबतच तूळ राशीमध्ये सूर्य आणि बुधाचा संयोग होत असून यामुळे बुधादित्य योग तयार होतोय. हे असे अनेक शुभ योग एकत्रित तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ मिळू शकणार आहे. चला…

Read More

Chaturgrahi Yoga is being formed after 100 years wealth and position will come to the homes of people of these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturgrahi Yog In Tula: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह त्यांच्या ठरलेल्या वेळी राशींमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या राशी बदलामुळे खास योग तयार होतात. अनेकदा चार ग्रह एका राशीत आल्याने चतुर्ग्रही योग तयार करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर तसंच सभोवतालच्या जगावर होताना दिसतो. येत्या काळात पुन्हा एकदा हा योग तयार होणार आहे. असा अद्भुत चतुर्ग्रही योग 100 वर्षांनंतर तयार होणार आहे. याचं कारण 4 महत्वाच्या ग्रहांची भेट तूळ राशीत जमणार आहे. चतुर्ग्रही योग काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. येत्या 19 ऑक्टोबरला मंगळ, केतू, बुध आणि सूर्य…

Read More