Disease X an epidemic worse than Corona risk of death of 5 crore people

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is Disease X: जगात काही देशांमध्ये कोरोना व्हायरसचा (Covid-19) धोका अद्यापही कायम आहे. अनेक देशात कोरोनाचे नववने व्हेरिएंट समोर आले असून यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. अशातच तज्ज्ञांनी एका नव्या आजाराची भीती व्यक्त केली आहे. हा आजार कोविड-19 पेक्षा सातपट जास्त धोकादायक असल्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे जवळपास 5 कोटी लोकांचा जीव जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेन अर्थात WHO ने या आजाराला डिजीज एक्स (Disease X) असं नाव दिलं आहे.  तज्ज्ञांनी व्यक्त केला धोकावर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेन अर्थात…

Read More

Mangal Gochar After 9 days Mars will enter Libra sign people of this zodiac sign will get great wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Gochar : ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह गोचर करतो. मंगळ ग्रहाला ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. जेव्हा जेव्हा मंगळ आपली राशी बदलतो तेव्हा सर्व 12 राशींवर त्याचा परिणाम होतो.  ज्योतिष्य शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाने 3 ऑक्टोबर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाच्या तूळ राशीत प्रवेश केल्याने अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. शौर्याचा कारक असलेला मंगळ ग्रह 03 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05:12 वाजता तूळ राशीत गोचर करणार आहे. तूळ राशीतील मंगळाचं गोचर अनेक राशींसाठी खूप प्रभावशाली असणार आहे. मेष रास ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा…

Read More

Bhadra Budhaditya Rajyog will make wealth people of this zodiac sign will get wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budhaditya-Bhadra Rajyog : ज्योतिषशास्त्रामध्ये एका ठरलेल्या वेळेत ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. बुध हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, विवेक यांचा कारक मानला जातो. ज्यावेळी बुध कोणत्याही राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. बुध सूर्य आणि शुक्र यांच्याशी अनुकूल आहे.  ज्योतिष्य शास्त्रानुसार, 1 ऑक्टोबर 2023 रोजी बुध ग्रह आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.  बुध ग्रह सिंह राशीतून बाहेर पडून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या काळात भद्र राजयोग तयार होईल. यावेळी सूर्य कन्या राशीत अगोदरपासूनच आहे, अशा स्थितीत बुध आणि…

Read More

Due to the formation of Trigrahi Yog luck of people of these zodiac signs will shine there will be immense increase in wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tirgrahi Yog In Knaya : ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. अनेकदा या राशी परिवर्तनामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. दरम्यान असाच एक त्रिग्रही आणि शुभ योग तयार होणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. हा योग काहींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. 1 ऑक्टोबरला बुध स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या गोचरमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. बुध, सूर्य आणि मंगळ यांच्या संयोगाने हा योग तयार होणार आहे. दरम्यान 3 राशींच्या व्यक्तींसाठी हा योग अत्यंत…

Read More

Mangal Nakshatra Gochar Mars will enter Chitra Nakshatra People of this zodiac will be rich

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Nakshatra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठारविक वेळेनंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी ग्रह वेळोवेळी राशी चिन्हांसह नक्षत्रही बदलतात. दरम्यान या बदलाचा जीवनावर परिणाम होताना दिसतो. येच्या 23 सप्टेंबर रोजी मंगळ चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.  वैदिक ज्योतिषात मंगळ हा शौर्य, भूमी आणि पराक्रमाचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्यावेळी मंगळाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यामुळे मंगळा नक्षत्र बदलामुळे 3 राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. जाणून घेऊया मंगळाच्या नक्षत्र गोचरचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना चांगला परिणाम…

Read More

Mangal Asta Mars will set in enemy sign People of this zodiac will become poor in one night

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mangal Asta in Kanya Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपल्या राशीमध्ये बदल करतो. याचप्रमाणे काही ग्रहांचा उदय आणि अस्त होतो. आगामी काळात  मंगळ ग्रहाचा अस्त होणार आहे. मंगळ ग्रह हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. सध्या मंगळ बुधच्या कन्या राशीमध्ये विराजमान आहे.  येत्या 24 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 06:26 वाजता कन्या राशीत अस्त होणार आहे. मंगळाच्या अस्तामुळे अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कन्या राशीत मंगळ ग्रहण झाल्यामुळे तो शक्तिहीन होऊ शकतो. यावेळी काही राशीच्या लोकांना खूप मोठं नुकसान सहन…

Read More

Mercury transited in Leo sign In the next 15 days people of this zodiac sign will print notes

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budh Margi Effect 2023: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक त्याच्या ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. दरम्यान बुध ग्रहाचं स्वतःचं महत्त्व असतं. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा आणि लहान ग्रह आहे. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला मान-प्रतिष्ठा मिळते.  नुकतंच बुध ग्रह मार्गी झाला आहे. 16 सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत मार्गस्थ झालाय. दरम्यान बुध ग्रहाच्या या सरळ चालीचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी बुध…

Read More

Ketu entry into Virgo can bring happiness in the lives of people of many zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ketu Gochar In Kanya: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशीमध्ये बदल करतात. यामध्ये राहू व्यतिरिक्त केतू हा देखील पापी ग्रह मानला जातो. केतू एका राशीत सुमारे दीड वर्ष राहतो. केतूच्या राशीतील बदलाचा परिणाम व्यावसायिक जीवन, वैयक्तिक जीवन, प्रेम जीवन, करिअर आणि लोकांच्या आरोग्यावर होतो.  आगामी काळात केतू त्याच्या राशीमध्ये बदल करणर आहे. येत्या 30 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 2:13 वाजता केतू ग्रह तूळ राशीतून बाहेर पडणार आहे. यावेळी तो बुध ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. केतूच्या या गोचरमुळे अनेक राशींच्या समस्या…

Read More

Transit of Mars will make an interesting yog People of this zodiac sign will get money only money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ruchak Yog In Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक वेळोवेळी स्वतःच्या राशीत बदल करतात. यावेळी अनेक राजयोग आणि शुभ योग तयार होतात. दरम्यान ग्रहांचा सेनापती मंगळ नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. यावेळी रूचक राजयोग तयार होणार आहे.  या राजयोगाचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांना  यचा लाभ मिळू शकतो. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होणार आहेत, तर काही राशींच्या कुटुंबामधील अडचणी दूर होणार आहेत. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.  वृश्चिक रास (Scorpio Zodiac) तुमच्यासाठी रूचक राजयोगाची…

Read More

Mangal Budh Yuti Mars Mercury conjunction in Venus sign People of this zodiac will become rich

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars And Budh Conjunction 2023 in Libra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशी बदलतो. ग्रहांच्या या राशी बदलला गोचर असं म्हटलं जातं. दरम्यान ग्रहांच्या या बदलाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर होताना दिसतो. ग्रहांच्या संक्रमणामुळे तयार होणार्‍या संयोगाचाही राशींवर मोठा प्रभाव पडतो.  एकाच राशीत दोन ग्रह आले की, त्यांचा संयोग होतो. यावेळी मंगळ आणि बुधाचा संयोग होणार आहे. तूळ राशीमध्ये मंगळ आणि बुध यांच्या संयोगाची निर्मिती होणार आहे. ऑक्टोबर 2023 च्या सुरुवातीला तयार मंगळ आणि बुध हे दोन्ही ग्रह तूळ राशीमध्ये एकत्र येणार आहेत.…

Read More