Yogi Adityanath Speech After Ayodhya Ram Mandir Inauguration Pran Pratishtha Give Promise to Up people News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath Speech On  Ram Mandir :  प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha Inauguration) आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज प्रसन्नता आणि संतोषाचे भावना आहेत. भारताला याच दिवसाची प्रतिक्षा होती. मंदिर तिथंच तयार झालं, जिथं तयार करण्याचा संकल्प केला होता, असं योगी म्हणाले. येत्या काळात भारताची सांस्कृतिक प्रतिमा म्हणून अयोध्या समोर येईल. हे राष्ट्रमंदिर होईल, असंही योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath Speech) म्हणाले आहेत. काय म्हणाले…

Read More

Baba Bageshwar reveal the slip of CM Yogi divyadarbar in UP Greater Noida;बाबा बागेश्वरांचा दिव्य दरबार यूपीत, थेट सीएम योगींची चिठ्ठी उघडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath: बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची भागवत कथा 10 जुलैपासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सुरू होणार आहे. १६ जुलैपर्यंत ही कथा चालणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 12 जुलै रोजी बाबा बागेश्वर यांच्या दैवी दरबारात उपस्थित राहणार आहेत. यासोबतच 500 हून अधिक ऋषी-मुनीही कथेत सहभागी होणार आहेत. धीरेंद्र शास्त्री हे दिव्य दरबारात आलेल्या भाविकांच्या चिठ्ठ्या उघडून त्यांच्या अडचणी सांगतात असे म्हटले जाते. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चिठ्ठी देखील काढली जाणार का? याची यूपीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. …

Read More