( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath: बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची भागवत कथा 10 जुलैपासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सुरू होणार आहे. १६ जुलैपर्यंत ही कथा चालणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 12 जुलै रोजी बाबा बागेश्वर यांच्या दैवी दरबारात उपस्थित राहणार आहेत. यासोबतच 500 हून अधिक ऋषी-मुनीही कथेत सहभागी होणार आहेत. धीरेंद्र शास्त्री हे दिव्य दरबारात आलेल्या भाविकांच्या चिठ्ठ्या उघडून त्यांच्या अडचणी सांगतात असे म्हटले जाते. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चिठ्ठी देखील काढली जाणार का? याची यूपीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. …
Read More