वसंत पंचमीला लक्ष्मी नारायणसह पंच दिव्य योग! 'या' राशींच्या लोकांवर बरसणार माता लक्ष्मीचा आशीर्वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Basant Panchami 2024 : वसंत पंचमीला अतिशय शुभ योग जुळून आले आहे. माता लक्ष्मीची कृपा काही राशींवर बरसणार आहे. 

Read More

दिव्या पाहुजा प्रकरणाला मोठं वळण, पोस्ट मार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती मोठं यश आलं आहे. पोलिसांना फतेहबाद येथील भाकरा कॅनलमध्ये दिव्याचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान मृतदेह सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन अहवालातून काही खुलासे झाले आहेत. रविवारी हरियाणाच्या हिसार येथील सरकारी रुग्णालयात चार डॉक्टरांच्या टीमने हे शवविच्छेदन केलं.  पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराज अग्रसेन मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली चार डॉक्टरांच्या पथकाने हे शवविच्छेदन केलं. यावेळी दिव्याच्या डोक्यात एक बुलेट सापडली आहे. यादरम्यान तोहाना आणि गुरुग्रामचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते.   “शवविच्छेदन करताना संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडीओ शूट…

Read More

हॉटेलच्या रुम नंबर 111 मध्ये मृतदेहासमोरच…; दिव्या मर्डर केसमध्ये अभिजीतच्या प्रेयसीसंबंधी धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणी नजफगढ मितराऊ येथे राहणाऱ्या मेघाला अटक करण्यात आली आहे. दिव्याच्या हत्येनंतर ती द सिटी पॉईंट हॉटेलात पोहोचली होती. तिने पुरावे मिटवण्यात अभिजीतची मदत केली होती.  

Read More

CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय मग मृतदेह का सापडत नाही? मॉडेल दिव्या पहुजा हत्या प्रकरणात मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja : वर्षाच्या सुरुवातीलच देशात मोठं हत्याकांड झाले आहे. 2 जानेवारी रोजी मॉडेल दिव्या पहुजाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुरुग्राममधील हॉटेलमध्ये हा हत्येचा थरार रंगला. हॉटेलच्या CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतय तरी मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी  हॉटेल मालकासह 3 जणांना अटक केल्याची अपडेट सोमर आली आहे.  नेमकं काय घडलं? गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील कुख्यात गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत होती.  ज्या हॉटेलमध्ये तिची हत्या झाली त्या  हॉटेलचा मालक अभिजीत आणि त्याच्या…

Read More

Baba Bageshwar reveal the slip of CM Yogi divyadarbar in UP Greater Noida;बाबा बागेश्वरांचा दिव्य दरबार यूपीत, थेट सीएम योगींची चिठ्ठी उघडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath: बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांची भागवत कथा 10 जुलैपासून उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे सुरू होणार आहे. १६ जुलैपर्यंत ही कथा चालणार आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 12 जुलै रोजी बाबा बागेश्वर यांच्या दैवी दरबारात उपस्थित राहणार आहेत. यासोबतच 500 हून अधिक ऋषी-मुनीही कथेत सहभागी होणार आहेत. धीरेंद्र शास्त्री हे दिव्य दरबारात आलेल्या भाविकांच्या चिठ्ठ्या उघडून त्यांच्या अडचणी सांगतात असे म्हटले जाते. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची चिठ्ठी देखील काढली जाणार का? याची यूपीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. …

Read More