देशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडला काँग्रेसचा 'हात'; सावित्री जिंदाल बड्या उद्योगपतींनाही देतात मात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Savitri Jindal Networth: देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनी काँग्रेसचा हात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.   

Read More

LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी एका पर्यायाला दिली भरभरुन मतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा होणार असून, आता प्रचाराचा धुरळा उडताना दिसेल. या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातील. दरम्यान यावेळी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत एकमेकांना घेरण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये अयोध्या राम मंदिराचा मुद्दाही कळीचा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. काँग्रेसने मात्र या सोहळ्याला गैरहजेरी लावून आपला निषेध नोंदवला होता.  Zee News आणि MATRIZE ने ओपिनियन पोल घेतला असून यामध्ये राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्द्याचा भाजपला निवडणुकीत किती फायदा होईल असा प्रश्न विचारण्यात…

Read More

आनंदाश्रू! महिलेने ‘मृत आई’शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: एक महिला तिच्या आईच्या मृत्यूनंतर खूप जास्त दुखी होती. आईच्या मृत्यूनंतर ती खूप खचली होती. आयुष्यात पुढे जाण तिच्यासाठी खूप कठिण होऊन बसलं होतं. आईच्या मृत्यूचा धसका घेतला होता. मात्र, आईच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी महिलेने तिच्याशी संपर्क साधून संवाद साधला. हे कसं शक्य झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना? महिलेने याबाबत सविस्तर सांगितले आहे.  जर्मनीच्या बर्लिन येथे राहणारी सिरीन मलासने तिच्या आईला 2018 साली गमावले. किडणी फेल झाल्याने तिच्या आईचा 82 व्या वर्षी मृत्यू झाला. आईच्या निधनाच्या काही महिन्याआधीच तिने…

Read More

आमदार, खासदारांनी लाच घेऊन सभागृहात भाषण किंवा मत दिल्यास खटला चालवणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टाने नोटांच्या बदली मत देण्याप्रकरणी मोठा निर्णय सुनावला आहे. जर खासदार, आमदार पैसे घेऊन सभागृहात भाषण किंवा मत देत असतील तर त्यांच्याविरोधात फौजदारी खटला चालवला जाईल. म्हणजेच आता त्यांना कायद्यातून सूट मिळणार नाही.   

Read More

Magh Purnima 2024 : 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला धनशक्ती, महालक्ष्मी आणि रुचक योग! ‘या’ राशींवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Magh Purnima 2024 : हिंदू पंचांगानुसार माघ शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी ही 23 फेब्रुवारी दुपारी 3.33 वाजेपासून सुरुवात झाली आहे. उदय तिथीनुसार 24 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा पाळली जाणार आहे. तब्बल 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला महालक्ष्मी आणि रुचक योग जुळून आला आहे. तर मंगळ आणि शुक्र मकर राशीत असल्यामुळे दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे धनशक्ती योग निर्माण झाला आहे. हा योग तब्बल 5 वर्षांनी आला आहे. तर कुंभ राशीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योग तयार होत असून शनि मूळ त्रिकोण राशीत असल्यामुळे शशा राजयोग माघ पौर्णिमेला…

Read More

Farmer Protest: 'पैसा आणि नोकरी तुमच्याकडेच ठेवा,' मृत आंदोलनकर्ता शेतकऱ्याच्या कुटुंबाने 1 कोटी रुपये नाकारले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Protest: पंजाब-हरियाणा सीमेवर झालेल्या झटापटीत 22 वर्षीय शेतकरी शुभकरण सिंगचा मृत्यू झाला आहे. यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे.   

Read More

ISRO to launch Chandrayaan-4 to bring back samples from Moon Said Chairperson S Somanath; चंद्रावरुन आणली माती, चंद्रयान 4 वर काम करतंय इस्त्रो

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चांद्रयान-4 लाँच करण्याच्या आपल्या योजनेवर ‘अंतर्गत’ चर्चा करत आहे. या संदर्भात ते एक ‘युनिक डिझाइन’ आणि ‘उच्च तंत्रज्ञान’ विकसित करत आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. इस्रोचे अध्यक्ष एस. शनिवारी GSLV-F14/INSAT-3DS उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, सोमनाथ म्हणाले की, चंद्रयान-3 च्या यशानंतर अंतराळ संस्था भविष्यात चंद्रयान-4, 5, 6 आणि 7 मोहिमा पाठवू इच्छित आहे. सोमनाथ म्हणाले, ‘चंद्रयान-4 अंतराळयानामध्ये काय असावे यावर आम्ही काम करत आहोत. पहिला प्रश्न हा आहे की, चंद्रयान-4 मध्ये काय असावे….’ काहीतरी वेगळं करण्याची योजना होती हे…

Read More

Narmada Jayanti 2024 Katha : माता नर्मदेचा जन्म कसा झाला? तिला का म्हणतात कुमारी नदी? जाणून घ्या पौराणिक कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narmada Jayanti 2024 : हिंदू धर्मानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला नर्मदा जयंती साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात गंगा मातेला जेवढं विशेष स्थान असतं तसंच नर्मदेलाही विशेष स्थान असल्याच म्हटलं जातं. हिंदू धर्मात गंगेनुसार नर्मदा नदीत स्नान केल्यास पापमुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की नर्मदा नदीचा जन्म कसा झाला आणि तिला कुमारी नदी असं का म्हटलं?  (Narmada Jayanti Vrat Katha How was mother Narmada born Why Narmada is called Kumari River in marathi) माता नर्मदेचा जन्म…

Read More

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत तुमचा फेवरेट उमेदवार कोण? PINEWS च्या सर्वेमध्ये नोंदवा मत

( प्रगत भारत । pragatbharat.com) PINEWS Survey : तुम्हाला लोकसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं? तुमचा कौल कोणाला असेल? याबाबत तुम्ही तुमचं मत PINEWS च्या सर्वेमध्ये व्यक्त करू शकता.

Read More

Saraswati puja 2024 : माता सरस्वतीच्या मूर्तीतील प्रत्येक वस्तूचं महत्त्व, वसंत पंचमी ‘या’ गोष्टी नक्की करा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saraswati Puja (Basant Panchami) 2024 : माघ शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी करण्यात येते. यावर्षी वसंत पंचमी सण व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस माता सरस्वतीच्या जयंती म्हणून साजरी करण्यात येते. माता सरस्वतीची मूर्ती तुम्ही कधी नीट निरखून पाहिली आहे का? सरस्वती माता नेहमी पांढऱ्या वस्त्रात, कमळावर विराजमान सोबत हंस आणि एका हातात वीणा, दुसऱ्या हातात पुस्तक आणि एका हातात स्फटिक माळ असते. या सर्व वस्तूचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? (Saraswati puja 2024 Know Significance of Items…

Read More