एलॉन मस्क यांच्या वैवाहिक आयुष्यात कलह, पत्नीनेच दाखल केला खटला; म्हणाली 'ही तिन्ही मुलं…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्याविरोधात त्यांच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीने खटला दाखल केला आहे. एलॉन मस्क यांचं तिन्ही मुलांसह पालकत्व सिद्द करण्यासाठी तिने कोर्टात खेचलं आहे.   

Read More

SUV च्या अपघातात मुलाच्या मृत्यूनंतर बापाने दाखल केला खटला, महिंद्रांनी दिलं उत्तर; म्हणाले ‘तुमच्या…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) स्कॉर्पिओच्या अपघातात एका डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा आणि इतर 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 जानेवारी 2022 रोजी झालेल्या या अपघातात अपूर्व मिश्रा यांचा मृत्यू झाला होता. ते स्वत: गाडी चालवत होते. अपूर्व यांनी सीटबेल्ट लावलेला होता. याशिवाय अपघातानंतर एअरबॅग्सही उघडल्या नाहीत.  यानंतर अपूर्व मिश्रा यांचे वडील राजेश मिश्रा यांनी आनंद महिंद्रा यांच्यासह 12 जणांविरोधात एफआयआर दाखल केला. दरम्यान कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली असून, अपूर्व चालवत असलेल्या स्कॉर्पिओ एसयुव्हीच्या एअरबॅगसह कोणतीही छेडछाड कऱण्यात आली नव्हती असं सांगितलं आहे.…

Read More

भारतीय कर्मचाऱ्याने 'असा' जिंकला खटला, सिंगापूर कंपनीकडून मिळणार 60 लाखांची भरपाई; काय आहे प्रकरण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian employee wins case: भारत, व्हिएतनाम, बांगलादेश आणि चीनमधील लाखो मजूर दरवर्षी नोकरीच्या संधी आणि चांगल्या पगाराच्या दृष्टीने सिंगापूरमध्ये स्थलांतर करत असतात. हे सर्व मजूर वसतिगृहात राहतात आणि त्यांना लॉरीने कामावर पाठवले जाते. 

Read More

पतीला खांटेला बांधून कुऱ्हाडीने केले तुकडे, मुलाला म्हणाली, 'तुझे वडील बेपत्ता झालेत'; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: पतीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. महिलेने कुऱ्हाडीने पतीची हत्या केल्याची आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान सगळा घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले आहेत.   

Read More