अभ्यासाला वैतागून घर सोडलं; मुंबईत येऊन मोठा माणूस बनला, 6 वर्षांनी मुलाची अवस्था पाहून पोलिसही थक्क

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News Today: अभ्यासात फारसा रस नव्हता. पण आई-वडिल सतत दबाव टाकत होते. कोचिंग क्लासला जाण्यासाठी सतत पाठीस लागत होते. मात्र तो बहाणे बनवून आभ्यास न करण्यासाठी टाळाटाळ करायचा. याच कारणामुळं वडिलांकडून खूप मारदेखील खाल्ला. या सगळ्याला वैतागून त्याने घर सोडलं. दहावीत असताना तो घर सोडून निघून गेला. मात्र आता तब्बल 6 वर्षांनंतर या मुलाला शोधून काढण्यात यश आलं आहे. पोलिसांनी मुलाला शोधून काढले 10वीत असताना घर सोडून पळून गेलेला मुलगा मुंबईत येऊन मोठा माणूस झाला होता. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही गोष्ट आहे.  आशू…

Read More

पतीने चार भावांना पत्नीवर करायला लावला बलात्कार, नंतर हत्या केली अन्…; पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेश एका विवाहित महिलेवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने हादरलं आहे. पोलिसांनी एका निर्माणधीन इमारतीत महिलेचा नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पाण्याच्या टाकीत हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी अखेर या गुन्ह्याचा उलगडा केला असून, आरोपींचं नाव समजल्यानतर फक्त पोलीसच नाही तर संपूर्ण परिसर हादरला आहे. याचं कारण महिलेच्या चार दिरांनीच तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. यानंतर तिची हत्या केली होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महिलेच्या पतीच्या सांगण्यावरुनच हा सगळा कट रचण्यात आला होता.  उत्तर प्रदेशच्या फतेहपूर येथे ही…

Read More

गुटखा खाऊन घरभर पिचकाऱ्या मारत होती पत्नी, पतीने पोलीस स्टेशन गाठत मांडलं गाऱ्हाणं, पोलीसही हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण अनेकदा या भांड्याचा आवाज घराबाहेर पडतो आणि हे क्लेष सर्वांसमोर उघड होतात. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पती-पत्नीमधील असाच एक वाद सध्या चर्चेत आहे. या वादात पतीने पोलीस स्टेशन गाठलं असता पोलीसही त्याचं गाऱ्हाणं ऐकून चक्रावले. याचं कारण पत्नीला गुटख्याचं व्यसन असल्याने पती त्रस्त होता. पत्नी गुटखा खाऊन घरभर थुंकत असल्याचा त्याचा आरोप होता.  उत्तर प्रदेशातील आग्रा येथे माहेराहून सासरी नेत नसल्याने नाराज पत्नी समुदेशन केंद्रात पोहोचली होती. तिने मदतीसाठी आवाज दिला आहे. तिन्ही तारखांमध्ये तडजोड न झाल्याने पतीविरोधात…

Read More

आपल्याच मुलाचा शेतातून फ्लॉवर उचलण्याची 70 वर्षांच्या आईला इतकी क्रूर शिक्षा, पोलिसही संतापले!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : वृद्धापकाळात मुलं मुली ही आई वडिलांचा आधार असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून वृद्ध आई वडिलांवर त्यांच्याच मुलांकडून अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सुनांकडून अनेकदा त्यांच्या सासूला मारहाण केल्याचे अनेक धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. अशातच एका निर्दयी मुलाने आईला विजेच्या खांबाला बांधून मारहाण केल्याचे समोर आलं आहे. मारहाणीचे कारण ऐकून देखील अनेकांचा संताप अनावर झाला आहे. या घटनेचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे. ओडिशातील केओंझार जिल्ह्यातून ही हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली…

Read More

रोज 'त्या' खोलीतून यायचा किंकाळण्याचा आवाज, दार ठोठावलं अन्…; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking Crime News: या प्रकरणामध्ये पोलिसांनी आता वैद्यकीय चाचण्यांबरोबरच इतर माध्यमांमधून तपास सुरु केला असून घडलेला प्रकार ऐकून पोलिस कर्मचारीही चक्रावून गेले आहेत.

Read More

धक्कादायक! शाळेतच होत होता मुलींचा लैंगिक छळ, आरोपी कोण आहे उघड झाल्यानंतर पालकांसह पोलीसही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणात एका मुख्याध्यापकानेच शाळेतील विद्यार्थिनींचा लैगिक छळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जिंद जिल्ह्यातील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने एक, दोन नव्हे तर 50 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 5 सदस्यांचं तपास पथक तयार केलं होतं. या पथकाचे प्रमुख पोलीस उपअधिक्षक अमित कुमार भाटिया यांनी, आरोपीला शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे.  “आरोपी 5 दिवस फरार होता. पण आमच्या पथकाने त्याला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आम्ही कोर्टात पोलीस…

Read More

13 वर्षांची मुलगी जाताना बाहुली पण घेऊन गेली! फासावर दोघींना पाहून पोलिसही गहिवरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. मंगळवारी ही घटना घडली असून कोलकत्ता येथील ही तरुणी आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृतदेहाशेजारीच तिची बाहुलीलाही गळफास लावलेल्या स्थितीत होती. ही बाहुली सतत तिच्यासोबत असायची तीदेखील गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.  13 वर्षांच्या चिमुकलीने गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन बाहुल्यांच्या भोवती गळफास तयार करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला असून फक्त एकाच बाहुलीच्या गळ्याभोवती फास आवळला होता.…

Read More

28 वर्षीय तरुणाने श्वानावर केला बलात्कार, नंतर गच्चीवर नेलं अन्…; पाशवी कृत्याने पोलीसही संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणाने एका भटक्या कुत्रीसह अनैसर्गिक कृत्य केलं आहे. संतापजनक बाब म्हणजे, ही कुत्री गर्भवती आहे. पोलिसांनी या आरोपी तरुणाला अटक केली आहे. आरोपी तरुणाने फक्त अनैसर्गिक कृत्यच केलं नाही, तर तिला घराच्या तिसऱ्या माळ्यावरुन खाली फेकून दिलं. ही घटना समोर आल्यानंतर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आरोपीने हे कृत्य केलं. आरोपी कुत्रीवर  बलात्कार करत असतानाच एका शेजाऱ्याने त्याला पाहिल्याने घटना उघडकीस आली. यानंतर त्याच्या घराबाहेर गर्दी जमा…

Read More

‘चमकणाऱ्या पाणीपुरी’ची कोलकात्यात दहशत! दुर्गा मंडळांसहित पोलिसही टेन्शनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Durga Puja Pandal : देशभरात मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यासह देशभरात उत्साहात दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला आहे. कोलकातामध्ये देवीच्या मंडपामध्ये (Kolkata Durga Puja Pandal) वेगवेगळ्या थीमवर बनवलेले डेकोरेशन देवी भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. मात्र एका देवीच्या मंडपात केलेल्या डेकोरेशनमुळे ते पाहायला आलेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली आहे. लोकांच्या एका चुकीमुळे नवरात्रोत्सव मंडळाचेही टेन्शन वाढलं आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचा थाट वेगळा असतो. देशभरात दुर्गापूजा मंडप उभारले जातात पण बंगालची गोष्ट वेगळी आहे. नऊ दिवस सजवल्या जाणाऱ्या या मंडापामध्ये…

Read More

लग्नात भेटलेल्या मिठाईवाल्यावर तिचा जीव जडला अन् मग तिने नवऱ्याला…; पोलिसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भटक्या कुत्र्याने घेतला ‘वाघ-बकरी चहा’ मालकाचा जीव, वयाच्या 49 व्या वर्षी निधन

Read More