‘चमकणाऱ्या पाणीपुरी’ची कोलकात्यात दहशत! दुर्गा मंडळांसहित पोलिसही टेन्शनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Durga Puja Pandal : देशभरात मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यासह देशभरात उत्साहात दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला आहे. कोलकातामध्ये देवीच्या मंडपामध्ये (Kolkata Durga Puja Pandal) वेगवेगळ्या थीमवर बनवलेले डेकोरेशन देवी भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. मात्र एका देवीच्या मंडपात केलेल्या डेकोरेशनमुळे ते पाहायला आलेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली आहे. लोकांच्या एका चुकीमुळे नवरात्रोत्सव मंडळाचेही टेन्शन वाढलं आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचा थाट वेगळा असतो. देशभरात दुर्गापूजा मंडप उभारले जातात पण बंगालची गोष्ट वेगळी आहे. नऊ दिवस सजवल्या जाणाऱ्या या मंडापामध्ये…

Read More

गुगललाही पडली पाणीपुरीची भुरळ; या प्रसिद्ध स्ट्रीटफूडचे महाभारतासोबत आहे कनेक्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Doodle: भारतीयांची सगळ्यात फेव्हरेट डिश म्हणजे पाणीपुरी. भारतातील सर्व भागात पाणीपुरी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. प्रत्येक राज्यात वेग-वेगळ्या नावाने ही पुणीपुरी ओळखली जाते. आज चक्का गुगललाही पाणीपुरीची भुरळ पडली आहे. आज जर तुम्ही गुगलचे होम पेज पाहिलं असेल तर त्यावर तुम्हाला पाणी पुरीचे डुडल दिसेल. आज या गुगल डुडलच्या निमित्ताने भारतात पाणीपुरीची सुरुवात कशी झाली व सर्वांत पहिल्यांदा पाणीपुरी कोणी बनवली. तसंच, भारतात त्याचा व्यवसाय किती आहे? याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. (PaniPuri Day) 12 जुलै 2015 साली इंदौरमध्ये पाणीपुरीसंदर्भात एक वर्ल्ड…

Read More

मटन, चिकन, कोळंबी फ्लेवर; पाणीपुरीचा नॉन व्हेज मेन्यू पाहून खवय्ये भडकले

( प्रगत भारत । pragatbharat.com) काही दिवसांपूर्वी फायर पाणीपुरी मार्केमध्ये आली होती. आता नॉनव्हेज पाणीपुरीचा मेन्यू व्हायरल होत आहे. 

Read More