48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये; भारतासह अनेक देशांसाठी धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Zombie Virus : कोरोनाच्या महामारीनंतर हळूहळू जग पुन्हा एकदा स्थिरावत आहे. अशातच आता 48,500 वर्ष जुन्या व्हायरसमुळे संपूर्ण जग टेन्शनमध्ये आले आहे. हा व्हायरस भारतासह अनेक देशांसाठी धोकादायक ठरू शकतो. आर्क्टिकतील बर्फाखाली दबला गेलेला झोम्बी व्हायरस पुन्हा जिवंत झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.  मागील काही वर्षांत जगभरात तापमान झपाट्याने वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळत असल्याने विषाणू बाहेर येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचे नमुने घेतले होते. आर्क्टिक बर्फात असलेले विषाणू अनेक हजार वर्षांपासून बर्फाखाली दबून राहिल्याचे संशोधनातून समोर आले…

Read More

चीनचे सिक्रेट स्पेसक्राफ्ट; अंतराळात पाठवल्या 6 अज्ञात वस्तू, संपूर्ण जग टेन्शनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनने पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवणारे कृत्य केले आहे. सिक्रेट स्पेसक्राफ्टमधून चीनने अंतराळात रहस्यमयी वस्तू पाठवल्या आहेत. 

Read More

जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटला; वैज्ञानिक टेन्शनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com)  हवामान बदलामुळे नाही तर नैसर्गिक कारणांमुळे हा हिमखंड तुटला आहे. हा तुटलेला हिमखंड धोकादायक ठरु शकतो. 

Read More

‘चमकणाऱ्या पाणीपुरी’ची कोलकात्यात दहशत! दुर्गा मंडळांसहित पोलिसही टेन्शनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Durga Puja Pandal : देशभरात मोठ्या थाटामाटात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यासह देशभरात उत्साहात दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला आहे. कोलकातामध्ये देवीच्या मंडपामध्ये (Kolkata Durga Puja Pandal) वेगवेगळ्या थीमवर बनवलेले डेकोरेशन देवी भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. मात्र एका देवीच्या मंडपात केलेल्या डेकोरेशनमुळे ते पाहायला आलेल्या लोकांची चांगलीच अडचण झाली आहे. लोकांच्या एका चुकीमुळे नवरात्रोत्सव मंडळाचेही टेन्शन वाढलं आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेचा थाट वेगळा असतो. देशभरात दुर्गापूजा मंडप उभारले जातात पण बंगालची गोष्ट वेगळी आहे. नऊ दिवस सजवल्या जाणाऱ्या या मंडापामध्ये…

Read More

अमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada Issue USA Role: कॅनडा आणि भारतामध्ये सुरु असलेल्या वादामध्ये अमेरिका आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर अमेरिकेनेच कॅनडाला गुप्त माहिती पुरवली होती. मात्र कॅनडाने या महितीचा अगदीच चुकीचा अर्थ घेतला आणि त्यांनी भारताचा निज्जरच्या हत्येमध्ये हात असल्याचा आरोप केला. फाइव्ह आईज देश कोण? ‘न्यू यॉर्क टाइम्स’ने शनिवारी छापलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील आघाडीच्या राजकीय नेत्याने, “फाइव्ह आईज देशांबरोबर ही गुप्त माहिती शेअर करण्यात आली होती,” अशी माहिती दिली. फाइव्ह आईज देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया,…

Read More

पृथ्वी बनणार आगीचा गोळा! 2023 मध्ये मिळत आहेत भयानक संकेत; वैज्ञानिकही आलेत टेन्शनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) वाढते तापमान हे पृथ्वीसाठी धोक्याचा इशारा ठरत आहे. तापमान वाढीमुळे भविष्यात पृथ्वी आगीचा गोळ बनू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. 

Read More