जर्मनी जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, भारत जपान-जर्मनीला टक्कर देणार का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मालवणी माणसाने दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; जगातील पाचवे समलैंगिक पंतप्रधानांचा पायउतार

Read More

मालवणी माणसाने दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; जगातील पाचवे समलैंगिक पंतप्रधानांचा पायउतार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ireland Indian Origin Prime Minister Leo Varadkar: भारतीय वंशाची अनेक माणसं परदेशात स्थायिक होऊन तिथंही देशाचं नाव उंचावताना दिसत आहेत. त्यातील एका नावाचा महाराष्ट्राला आणि त्याहूनही महाराष्ट्रातील कोकणवासियांना कमालीचा अभिमान वाटतो. हे नाव म्हणजे लियो वराडकर यांचं. कारण, भारतीय वंशांच्या लिओ वराडकर यांनी आयर्लंडच्या पंतप्रधानपदाची (Ireland Prime Minister) जबाबदारी अतिशय कमालीनं पार पाडली. ज्यानंतर आता त्यांनी या पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.  45 वर्षीय लिओ वराडकर यांनी बुधवारी ही अधिकृत घोषणा करत आपण आयर्लंडमधील युती सरकारचा भाग असणाऱ्या फाईन गेल पक्षाच्या अध्यपदाचाही त्याग करत…

Read More

जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका Jeff Bezos topples Elon Musk to reclaim title of world richest man news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Right To Abortion : गर्भपात हा संवैधानिक हक्क! विधेयकाला मान्यता मिळताच जागतिक स्तरावर या निर्णयाचं स्वागत

Read More

डेथ व्हॅली, जगातील सर्वात भयानक ठिकाण; अंतराळातूनही दिसतो इथं जाणारा रस्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली हे जगातील सर्वात रहस्यमयी धोकादायक ठिकाण मानले जाते. इथे मनुष्य दूरच प्राण्यांचाही वावर दिसत नाही. 

Read More

माणसाएवढं डोकं, 26 फूट लांब अन् 200 किलो वजन; जगातील सर्वात मोठा साप पाहिलात का? VIDEO त झाला कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील सर्वात मोठा साप शास्त्रज्ञांना सापडला आहे. ॲमेझॉन जंगलाच्या मध्यभागी शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा साप सापडला असून तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक्सच्या डिस्नी+ ची मालिका ‘पोल टू पोल’ च्या शुटिंगदरम्यान हा साप आढळला आहे. टीव्ही वन्यजीव प्रस्तुतकर्ता, प्रोफेसर फ्रीक वोंकला हा महाकाय ॲनाकोंडा सापडला आहे. आतापर्यंत कोणत्याही कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख नव्हता. हा ॲनाकोंडा 26 फूट लांब असून, 400 पौंड आहे. त्याच्या डोक्याचा आकार माणसाइतका असल्याचं वृत्त इंडिपेंडंटने दिलं आहे. सापाची ही प्रजाती जगातील सर्वात मोठी आणि वजनदार असल्याचं सांगितलं जात आहे.  नॅशनल जिओग्राफिक्सच्या…

Read More

जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीचं भाडं सर्वसामान्यांच्या वार्षिक पगारापेक्षाही अधिक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dubai Iconic 10 Star Hotel: जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल. या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी द्यावे लागते इतके भाडे 

Read More

जगातील एकमेव गाव जिथे आजवर एकदाही पाऊस पडला नाही; सौंदर्य पाहून म्हणाल पृथ्वीवरील स्वर्गच!

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य

Read More

इथं एका वेळेस 3 हजार लोक ओलांडतात रस्ता! जगातील सर्वात Busy Road Crossing चा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Busiest Pedestrian Crossing: केवळ 8 सेकंदांचा हा छोटा व्हिडीओ पाहून तुम्हाला या चौकाला हा नावलौकिक का मिळाला आहे याचा पूर्ण अंदाज बांधता येईल.

Read More

Woman With The World’s Biggest Lips gifts herself More filler on Lips for Christmas 2023; जगातील सगळ्यात मोठ्या ओठांची महिला, स्वतःलाच दिलं ख्रिसमसचं अनोखं गिफ्ट, हालत पाहून घरचे टेंशनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) आजकाल सुंदर दिसण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. यासोबतच आपल्यामध्ये असे काही लोक आहेत जे स्वतःला इतरांपेक्षा वेगळे करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. आता बल्गेरियातील एका महिलेने असेच काहीस केलंय. तिचे नाव एंड्रिया इव्हानोव्हा आहे आणि ती जगातील सर्वात मोठी ओठ असलेली महिला म्हणून ओळखली जाते. अँड्रिया इव्हानोव्हा दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने तिच्या ओठांमध्ये फिलर्स लावते. अशा परिस्थितीत यंदाही इवानोव्हाने ख्रिसमस गिफ्ट म्हणून स्वत:साठी लिप फिलर्स खरेदी केले आहेत. द मिररच्या रिपोर्टनुसार, या बल्गेरियन महिलेने आतापर्यंत तिच्या ओठांवर वीस लाख रुपये खर्च केले आहेत. पण…

Read More

'या' देशात सुरु झालाय जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांट; सूर्यासारखी उर्जा निर्मिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) ऊर्जेची गरज कशी भागवावी या चिंतेंनं सा-या जगाला ग्रासलंय. घरापासून ते कार्यालयापर्यंत सर्व उपकरणं ही वीजेवरच चालत असतात त्यामुळे वीज ही सा-या जगाची मोठी गरज आहे. या वीज निर्मितीत आता जपाननं एक पाऊल पुढे टाकलंय. जपाननं सूर्यासारखी उर्जा निर्माण करणारा प्लांट तयार केलाय. 

Read More