हजारो फूट उंचीवर असतानाच विमानाचे इंजिन कव्हर तुटले; प्रवाशांचा जीव टांगणीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News Today: अमेरिकेत एक विमान प्रवासादरम्यान भीषण दुर्घटना होता होता टळली आहे. डेनवरहून ह्यूस्टनला जाणाऱ्या साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानाचे इंजिन कव्हर विमान हवेत असतानाच तुटले. रविवारी ही दुर्घटना घडली आहे. बोइंग 737-800 चे इंजिन कव्हर तुटून हवेतच कोसळले. या वेळी विमानातील प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. या घटनेनंतर विमान पुन्हा डेनवर येथे परतले. घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. युएस फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन (एफएए)ने बोइंग 737-800 चे इंजन कव्हर कोसळल्याची आणि विंग फ्लॅपला धडकल्याच्या घटनेची चौकशी सुरु केली आहे.  साउथवेस्ट फ्लाइट 3695…

Read More

जत्रेतील ड्रॅगन झोपाळा तुटला, तरुणीचा जागीच मृत्यू; चार महिन्यांनंनतर होणार होते लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: जत्रेतील आकाशपाळणा तुटून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Read More

सानिया मिर्झा-शोएब मलिकचं नातं अखेर तुटलं? सोशल मीडियावरुन सर्व फोटो डिलीट

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय बॅडमिंटनपटू सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने जर एखादी गोष्ट मनाला सुख देत नसेल तर तिला जाऊ द्यावं असं म्हटलं होतं. या पोस्टवरुन अनेकांनी ती शोएब मलिकसोबतच्या नात्यावर बोलत असल्याचा अंदाज लावला होता.   

Read More

जगातील सर्वात मोठा हिमखंड तुटला; वैज्ञानिक टेन्शनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com)  हवामान बदलामुळे नाही तर नैसर्गिक कारणांमुळे हा हिमखंड तुटला आहे. हा तुटलेला हिमखंड धोकादायक ठरु शकतो. 

Read More

प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटवर धक्कादायक घटना, काचेचा पूल तुटला, पर्यटक ३० फुट खोल खाली कोसळला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indonesian Glass Bridge Tragedy: इंडोनेशिया इथे एक धक्कादायक बातमी घडली आहे. 30 फुट उंचीवरुन एक व्यक्ती खाली पडली आहे. 

Read More

टाकीचा नळ तुटला, तरुणाने केलेला भन्नाट जुगाड पाहून भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीही भारावले, Video Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: भारतातील लोक आणि जुगाड याचा काही नेम नाही. देशात जुगाडू लोकांची कमतरता नाहीये. लोक असे काही भन्नाट उपाय शोधून काढतात की त्यांच्यापुढे भलेभले इंजिनिअर्स चाट पडतील. रोजच्या वापरातील वस्तू वापरुन मोठ्या मोठ्या गोष्टीही ठिक करतात. सोशल मीडियावर तर असे कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. त्यातील व्यक्तीने केलेला जुगाड पाहून प्रसिद्ध उद्योगपतीही त्याचे कौतुक करण्यावाचून स्वतःला थांबवू शकले नाही. नक्की काय आहे का व्हिडिओ पाहूयात.  आरपीजी ग्रुपचे चेअरपर्सन हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.…

Read More

Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला ‘या’ 4 गोष्टी गिफ्ट करू नका, अन्यथा मैत्री तुटेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Friendship Day 2023 : आज रविवारी 06 ऑगस्ट 2023 म्हणजे मैत्रीच्या नात्याचा दिवस. रक्तापेक्षा जास्त जवळं आणि आपलं हक्काचं वाटणारं नातं म्हणजे मैत्री. या व्यक्तीसमोर आपण जे असतो तसे असतो. आपल्या चुकांवर रागवणारा आणि संकटात आपल्यासोबत उभा असणारा निस्वार्थ प्रेम करणारा तो एकच असतो आपला सख्खा मित्र. आपण कुटुंबातील सदस्यांशिवाय सगळ्यात जास्त वेळ असतो तो म्हणजे या मित्र परिवारासोबत. जगभरात आज मैत्री दिवस साजरा करण्यात येणार आहे. मित्राला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. अशा या दिवशी आपण त्याला काही तरी गिफ्ट पण देतो. जर…

Read More

6 वर्षांचा चिमुरडा जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटला; पकडणार इतक्यात 40 फूट खाली कोसळला अन्…; थरकाप उडवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: जिपलाइनवरुन जात असतानाच हार्नेस तुटल्याने सहा वर्षांचा चिमुरडा खाली कोसळला. चिमुरडा तब्बल 40 फूट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. मेक्सिकोमध्ये (Mexico) ही धक्कादायक घटना घडली आहे.   

Read More