Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला ‘या’ 4 गोष्टी गिफ्ट करू नका, अन्यथा मैत्री तुटेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Friendship Day 2023 : आज रविवारी 06 ऑगस्ट 2023 म्हणजे मैत्रीच्या नात्याचा दिवस. रक्तापेक्षा जास्त जवळं आणि आपलं हक्काचं वाटणारं नातं म्हणजे मैत्री. या व्यक्तीसमोर आपण जे असतो तसे असतो. आपल्या चुकांवर रागवणारा आणि संकटात आपल्यासोबत उभा असणारा निस्वार्थ प्रेम करणारा तो एकच असतो आपला सख्खा मित्र. आपण कुटुंबातील सदस्यांशिवाय सगळ्यात जास्त वेळ असतो तो म्हणजे या मित्र परिवारासोबत. जगभरात आज मैत्री दिवस साजरा करण्यात येणार आहे. मित्राला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. अशा या दिवशी आपण त्याला काही तरी गिफ्ट पण देतो. जर…

Read More