Valentine Day 2024 Horoscope : ‘व्हॅलेंटाईन डे’ला तुमच्या राशीत फुलेल प्रेमाचा बहर? ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार खरा जोडीदार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Valentine Day 2024 Horoscope : प्रत्येक प्रेमी युगुल वाट पाहत असतो तो व्हॅलेंटाइन डेची. नवरा बायको असो किंवा गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्ड असो हृदयातील प्रेम व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारीची वाट पाहत असतात. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात सर्वात प्रिय असते, आपल्या आपल्या आयुष्यात कायम हवी हवीशी असते. अशासाठी व्हॅलेंटाइन डे अतिशय खास असतो. व्हॅलेंटाइन डे हा काही राशींच्या लोकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. (Valentine Day 2024 Horoscope Will love lucky in your zodiac sign on Valentine’s Day The people of  this zodiac sign will get a true partner) वृषभ…

Read More

एक सीक्रेट डील अन् IMF ने पाकिस्तानला दिले 25 हजार कोटी रुपये, नेमकं काय घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Secret Deal Between Pakistan And USA: पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जामुळे अडचणीत आल्याने अमेरिकेला गुप्तपणे शस्त्र विकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुप्त देवाण घेवाणीसंदर्भातील एक अहवाल समोर आला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकेमध्ये बिगरनफा तत्वावर चालणाऱ्या ‘इंटरसेप्ट’ या संस्थेनं केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानने गुप्तपणे अमेरिकेला शस्त्रं विकली आहेत. हिच शस्त्रं सध्या सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युद्धामध्ये युक्रेनकडून वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. नेमकं काय घडलं? इस्लामाबादने अप्रत्यक्षपणे या गुप्त कराराच्या माध्यमातून युक्रेन आणि रशियाविरुद्धच्या युद्धामध्ये युक्रेनचे हात बळकट केल्याचं सांगितलं जात आहे. ‘इंटरसेप्ट’ या…

Read More

Friendship Day 2023 : फ्रेंडशिप डेला ‘या’ 4 गोष्टी गिफ्ट करू नका, अन्यथा मैत्री तुटेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Friendship Day 2023 : आज रविवारी 06 ऑगस्ट 2023 म्हणजे मैत्रीच्या नात्याचा दिवस. रक्तापेक्षा जास्त जवळं आणि आपलं हक्काचं वाटणारं नातं म्हणजे मैत्री. या व्यक्तीसमोर आपण जे असतो तसे असतो. आपल्या चुकांवर रागवणारा आणि संकटात आपल्यासोबत उभा असणारा निस्वार्थ प्रेम करणारा तो एकच असतो आपला सख्खा मित्र. आपण कुटुंबातील सदस्यांशिवाय सगळ्यात जास्त वेळ असतो तो म्हणजे या मित्र परिवारासोबत. जगभरात आज मैत्री दिवस साजरा करण्यात येणार आहे. मित्राला आपलं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. अशा या दिवशी आपण त्याला काही तरी गिफ्ट पण देतो. जर…

Read More