आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pankaja Munde manoj jarange patil : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या. त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच कार्यक्रमात बीडच्या माजलगाव येथील भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज जरांगे पाटील यांनी आज उपस्थिती लावली. याच लग्नामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे या सोबतच खासदार प्रीतम मुंडे आणि आमदार…

Read More

एका संशयातून पोटच्या मुलानेच आईचा गळा घोटला, नंतर भावाला फोन करुन सांगितलं सर्वकाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलाने आईचाच गळ आवळून खून केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

Read More

चालकाची एक चूक अन् फक्त 2 सेकंदात 7 जण झाले ठार; VIDEO पाहून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident Viral Video: कोणतंही वाहन चालवताना चालकावर गाडीमधील आणि रस्त्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी असते. पण अनेकदा चालक बेदरकारपणे गाडी चालवत अपघातासाठी कारणीभूत ठरतात. वाहन चालवताना केलेली एक चूकही अनेकांचा जीव घेऊ शकते. ओडिशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले आहेत. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडेल.  नेमकं काय घडलं? ओडिशात वेगाने जाणाऱ्या एसयुव्हीने दिलेल्या धडकेत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसयुव्हीने दोन मोटारसायकल आणि एका रिक्षाला…

Read More

एका चित्रपटासाठी कलाकार किती फी घेतात? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला ’10 कोटीच्या..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा कायमच विविध धाटणीच्या भूमिका साकारताना दिसतो. नवाजुद्दीन सिद्दीकीने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर मनावरही विशेष छाप सोडली आहे. आता नवाज एका वेगळ्याच कारणांनी चर्चेत आला आहे. नवाजने नुकतंच कलाकारांच्या मानधनाबद्दल एक वक्तव्य केले आहे.  नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या ‘सैंधव’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे त्याने तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण या चित्रपटाने बॉक्स…

Read More

भारताच्या Aditya-L1 ची आणखी एक मोठी कामगिरी, ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र केले स्थापित

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताचं आदित्य L1 मोहिमेने अत्यंत यशश्वी टप्पा गाठला आहे. ग्रहांची शक्ती मोजणारे यंत्र अर्थात Magnetometer Boom स्थापित करण्यात ISRO च्या संशोधकांना यश आले आहे.

Read More

'राम आएंगे' गाण्याचा अनोखा विक्रम, एका दिवसात बनवले 'इतके' रिल्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोशल मीडियावर ‘राम आएंगे’ हे गाणं सातत्याने चर्चेत आहे. या गाण्यावर आतापर्यंत सोशल मीडियावर अनेक रिल्स, व्हिडीओ बनवण्यात आले आहेत.

Read More

गडचिरोलीः महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; एका महिलेचा मृत्यू, 5 बेपत्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gadchiroli News: महिला मिरची तोडण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यात नावेतून निघाल्या होत्या मात्र त्याचवेळी त्यांची नाव पाण्यात उलटली. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. 

Read More

अयोध्येच्या रस्त्यावर ‘विराट कोहली’ची धावपळ; एका फोटोसाठी चाहत्यांचा पाठलाग

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इंग्लंडविरोधातील दोन कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विराट कोहली खेळताना दिसणार नाही. वैयक्तिक कारण सांगत त्याने विश्रांती घेतली आहे. दरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना अयोध्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. तिथेही दोघे गैरहजर होते. पण यानंतर अयोध्येच्या रस्त्यावर रात्री विराट कोहलीला चाहत्यांनी घेरल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण हा विराट कोहली नव्हता तर त्याच्यासारखा दिसणारा तरुण होता.  अयोध्येत विराट कोहलीसारखा हुबेहुब दिसणारा एक…

Read More

थायलंडमध्येही आहे एक ‘अयुथ्या’; येथे राजाच्या नावामागे ‘राम’ लावण्याची प्रथा, रामायणाशी कनेक्शन काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी संपन्न होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. भारतासह संपूर्ण जगभरात आज हा उत्साह पाहायला मिळतोय. हिंदू धर्माण प्रभू श्रीराम यांना खूप महत्त्व आहे. अयोध्येत श्रीरामांचा जन्म झाला. पण तुम्हाला माहितीये का भारताप्रमाणेच थायलंडमध्येही अयुध्या नावाचे एक ठिकाण आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयुथ्यातून माती पाठवण्यात आली होती. राम जन्मभूमी ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी चंपत राय यांनीही याला दुजोरा दिला होता. पण सवाल असा उपस्थित होतोय की थायलंड…

Read More

लोकांना फक्त एक प्रश्न विचारुन या महिलेने वर्षभरात कमावले 8 कोटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका महिलेने सोशल मिडियाच्या माध्यमातून 8 कोटींची कमाई केली. फक्त एक प्रश्न विचारुन एका वर्षात तिने हे पैसे कमावले आहेत. 

Read More