( प्रगत भारत । pragatbharat.com) एका महिलेने सोशल मिडियाच्या माध्यमातून 8 कोटींची कमाई केली. फक्त एक प्रश्न विचारुन एका वर्षात तिने हे पैसे कमावले आहेत.
Read MoreTag: कमवल
पार्ट टाईम जॉब ऑफर, 10 हजार गुंतवून 20 लाख कमवले अन्…; 61 लाखांच्या फसवणुकीची गोष्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime Part Time Job Offer: सायबर गुन्हेगारीचे रोज नवे नवे प्रकार समोर येत आहेत. अनेकांना या आधुनिक गुन्हेगारीबद्दल, आपण फसवले जातोय याबद्दल अनेकांना पुसटशीही कल्पना नसते. अनेकदा हे ऑनलाइन स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधत असतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. या घटनेमध्ये एका 41 वर्षीय व्यक्तीला तब्बल 61 लाख 58 हजारांना गंडा घालण्यात आला आहे. पार्ट टाइम जॉबचा मेसेज बेंगळुरुमध्ये राहणारे उदय उल्लास नावाची ही व्यक्ती सोशल मीडियावरुन काही अॅप्सच्या माध्यमातून शेअर मार्केटसंदर्भातील ट्रेडिंगवर नजर ठेऊन असतात. मात्र याच सोशल…
Read Moreगौतम अदानी यांनी एका दिवसात कमावले 5,41,45,32,50,000 रुपये
( प्रगत भारत । pragatbharat.com) गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा मोठी झेप घेतली आहे. अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली असून त्यांनी श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा स्थान मिळवले आहे.
Read Moreअबब! फक्त उबर राइड्स कॅन्सल करुन चालकाने कमावले 23 लाख रुपये, म्हणतो ‘मला हे फार…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑनलाइन टॅक्सी सेवा उबरने प्रवास करताना अनेकदा चालक तुम्ही राइड कॅन्सल केली तर आम्ही तुम्हाला कमी पैशात घेऊन जाऊ अशी ऑफर देतात. थेट 100, 200 रुपये वाचत असल्याने अनेकजण ही ऑफर स्विकारतात आणि मग हे पैसे चालकाच्या खिशात जातात. दरम्यान अशाच पद्धतीने राईड्स कॅन्सल करत तब्बल 23 लाख रुपये कमावले आहेत. Insider ने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅलिफोर्नियामधील 70 वर्षीय चालकाने वर्षाला 30 टक्क्यांहून अधिक राईड्स रद्द केल्या. तसंच 10 टक्क्यांपेक्षा कमी राईड्स स्विकारल्या आहेत. 2022 मध्ये त्यांनी जवळपास 1500 ट्रिप्स केल्या. बिल असं या…
Read More