पार्ट टाईम जॉब ऑफर, 10 हजार गुंतवून 20 लाख कमवले अन्…; 61 लाखांच्या फसवणुकीची गोष्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime Part Time Job Offer: सायबर गुन्हेगारीचे रोज नवे नवे प्रकार समोर येत आहेत. अनेकांना या आधुनिक गुन्हेगारीबद्दल, आपण फसवले जातोय याबद्दल अनेकांना पुसटशीही कल्पना नसते. अनेकदा हे ऑनलाइन स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन नवीन मार्ग शोधत असतात. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. या घटनेमध्ये एका 41 वर्षीय व्यक्तीला तब्बल 61 लाख 58 हजारांना गंडा घालण्यात आला आहे. पार्ट टाइम जॉबचा मेसेज बेंगळुरुमध्ये राहणारे उदय उल्लास नावाची ही व्यक्ती सोशल मीडियावरुन काही अॅप्सच्या माध्यमातून शेअर मार्केटसंदर्भातील ट्रेडिंगवर नजर ठेऊन असतात. मात्र याच सोशल…

Read More

VIDEO: सरांना क्लासबाहेर बोलवले, बोलण्यात गुंतवून ठेवत 2 विद्यार्थ्यांनी झाडल्या गोळ्या, कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्यप्रदेशः शिक्षकांवर दिवसाढवळ्या गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील मोरेना भागात ही खळबळजनक घटना समोर आली आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाला असून आता सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोन बाईकस्वारांनी शिक्षकावर कोचिंग सेंटरबाहरेच गोळ्या झाडल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ( 2 Students Shoot At Teacher Outside Coaching Center) विद्यार्थ्यांनीच झाडल्या गोळ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थी बाईकवरुन आले होते. रस्त्याच्याकडेला दुचाकी थांबवून ते सुरुवातीचा शिक्षकासोबत बोलत होते. त्यानंतर बाईकच्या मागे बसलेल्या…

Read More