मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो, आता रट्टा मारून नव्हे अनोख्या पद्धतीनं द्या परीक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Education News : परीक्षेच्या काळात अनेकदा पुस्तक पुढ्यात ठेवून त्यातून घोकंपट्टी करणारे अनेकजण नजरेत पडतात. अभ्यासक्रमातील अनेक विषय किंवा संकल्पना लक्षात आल्या नाहीत तरी, या विषयांचं कसंबसं पाठांतर करून, स्पष्ट म्हणावं तर रट्टा मारून मग उत्तर पत्रिकेत पानंच्या पानं भरली जातात.  पण, उत्तर लिहित असताना त्यातील किती भाग विद्यार्थ्यांना खरंच उमगला आहे हासुद्धा एक प्रश्नच. विद्यार्थ्यांची हीच सवय मोडण्यासाठी आता एक मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई)  (Central Board of Secondary Education CBSE) च्या माध्यमातून 11 वी आणि…

Read More

शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली बोट नदीत बुडाली; आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Students Boat Drown: बोट उलटल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटद्वारे सहवेदना व्यक्त केली आहे. 

Read More

विद्यार्थ्यांना मिळणार अकॅडमिक क्रेडिट, विमा आणि आर्थिक मोबदला; कोण ठरणार लाभार्थी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC Guideline: देशातील शैक्षणिक विभागामध्ये सातत्यानं काही मोठे बदल होत असून, या बदलांचा परिणाम विद्यार्थ्यांवर परिणाम होताना दिसत आहे. 

Read More

बंगळुरुत तब्बल 15 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना काढलं बाहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलीस शाळांमध्ये संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहेत.   

Read More

UGC कडून विद्यार्थ्यांना मोठी भेट; JRF, SRF सह अनेक शिष्यवृत्तींच्या रकमेत भरभरून वाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC Fellowships 2023: विद्यापीठ अनुदान समितीने (UGC) विविध फेलोशिप योजनेअंतर्गंत मिळणाऱ्या रकमेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आयोगाने फेलोशिपमध्ये मिळणाऱ्या रकमेत बदल करुन विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम वाढवली आहे. 20 सप्टेंबर रोजी आयोगाच्या 572व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने फेलोशिप योजना रिवाइज करण्याचा प्रस्तावदेखील स्वीकारला आहे. बदलण्यात आलेली फेलोशिप स्टायपेंड 1 जानेवारी 2023पासून लागू होणार आहे. यासंदर्भात आयोगाने एक नोटिसदेखील जारी केली आहे.  आयोगाने आपल्या नोटिसीत नमूद केलं आहे की, फेलोशिपअंतर्गंत वाढवण्यात आलेल्या रकमेचा फायदा उमेदवारांना होणार आहे. विद्यापीठ अनुदान समिती म्हटलं आहे की,…

Read More

One Nation One ID School student will have a unique number useful from studies to job;शालेय विद्यार्थ्यांना मिळणार यूनीक क्रमांक असेल, शिक्षणापासून नोकरीपर्यंत ठरेल उपयुक्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Unique Number For Students: शालेय विद्यार्थ्यांना लवकरच विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 चा एक भाग म्हणून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्व-प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘ऑटोमेटेड परमनंट एकडेमिक अकाऊंट रिजिस्ट्री  (APAAR)’ तयार केली जात आहे.  याअंतर्गत ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याकडे 12-अंकी आधार आयडी व्यतिरिक्त दस्तावेज असेल. पालकांच्या परवानगीनंतरच हा ओळख क्रमांक विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. APAAR आयडी हा एक एज्युकेशन इकोसिस्टम रेजिस्ट्री किंवा एड्युलर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल.…

Read More

मुलीसोबत बोलण्यास मनाई केली, दोन विद्यार्थ्यांनी शिक्षकावरच झाडली गोळी, नंतर व्हायरल केला VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: दोन विद्यार्थ्यांनी कोचिंग सेंटरच्या शिक्षकांवर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. यानंतर त्यांनी व्हिडिओ व्हायरल करत धमकीही दिली आहे. 

Read More

भूगोलच्या पेपरात विद्यार्थ्यांनं लिहिलं असं काही की… शिक्षक कोमात, नेटकरी म्हणाले, 'हा नेता होणार'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Answer Sheet : सध्या चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल फोटोची. यावेळी लहान मुलांचे हस्ताक्षर सोडा परंतु त्यानं जे काय लिहिलंय ते पाहून शिक्षक तर पुर्णपणे बेशुद्धचं झाले आहेत. त्यामुळे यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Read More

इन्स्टावर फेमस होण्यासाठी शिक्षिकेनेच बनवला स्वतःचा अश्लील व्हिडीओ. विद्यार्थ्यांनी पाहताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Viral Video: सोशल मीडियावरील रिल्स शूट करणे व रिल्समधून मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळं अनेक जण रिल्ससाठी काहीही करायला तयार होतात. फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी व रिल्सला जास्तीत जास्त लाइक्स मिळवण्यासाठी हद्द पार करतात. कधीकधी सोशल मीडियामुळं अनेकजण जीवही गमावून बसतात. अशातच एका शिक्षिकेने फेमस होण्यासाठी आणि फॉलोवर्स वाढवण्यासाठी असं काही केलं की त्याने सगळेच हादरले आहेत.  उत्तर प्रदेशमधल्या इटावा येथे हा प्रकार घडला आहे. महिला टिचरने अश्लील व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि बघता बघता तिचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला. ज्या शाळेत महिला शिक्षक शिकवते…

Read More

दहावीच्या विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा कापला, शाळेत घडली हादरवणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: कानपूरमधील (Kanpur) एका शाळेत 10 वीच्या विद्यार्थ्याने आपल्याच वर्गमित्राची चाकूने वार करुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांमध्ये काहीतरी कारणावरुन वाद झाला होता. यानंतर तो चाकू घेऊन शाळेत पोहोचला आणि चाकूने वार करुन हत्या केली.  

Read More