इन्स्टावर फेमस होण्यासाठी शिक्षिकेनेच बनवला स्वतःचा अश्लील व्हिडीओ. विद्यार्थ्यांनी पाहताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Viral Video: सोशल मीडियावरील रिल्स शूट करणे व रिल्समधून मिळणाऱ्या लोकप्रियतेमुळं अनेक जण रिल्ससाठी काहीही करायला तयार होतात. फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी व रिल्सला जास्तीत जास्त लाइक्स मिळवण्यासाठी हद्द पार करतात. कधीकधी सोशल मीडियामुळं अनेकजण जीवही गमावून बसतात. अशातच एका शिक्षिकेने फेमस होण्यासाठी आणि फॉलोवर्स वाढवण्यासाठी असं काही केलं की त्याने सगळेच हादरले आहेत.  उत्तर प्रदेशमधल्या इटावा येथे हा प्रकार घडला आहे. महिला टिचरने अश्लील व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि बघता बघता तिचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला. ज्या शाळेत महिला शिक्षक शिकवते…

Read More