तुम्ही सोनं-चांदीची पाणीपुरी कधी खाल्ली का? व्हिडीओ होतोय व्हायरल Panipuri Viral Video Panipuri in Gujarat containing gold and silver

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panipuri Viral Video in Marathi: तिखट अन् चटपटीत पाणी…  एवढं म्हटलं तरी डोळ्यासमोर पाणीपुरी येते. रस्त्यांच्या कडेला असणारे चाटचे ठेले आणि त्या चाटची चटकदार चव…कुणाला आवडणार नाही…ही पाणीपुरी अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना चाट आवडतात. पाणीपुरीसोबत रगडा पुरी, दहीपुरी, शेवपुरी, भेळ सगळ्यांना आवडतेच पण पाणीपुरी सगळ्यांना विशेष आवडते. जसे पाणीपुरीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला खाल्ली तसचं सोनं आणि चांदीच पाणीपुरी तुम्ही कधी खाल्ली का? दिल्लीमध्ये गोलगप्पे, महाराष्ट्रात पाणीपुरी, बंगालमध्ये पुचका असे चटकदार पाणीपुराला संबोधले जाते. पण सोशल मीडियावर सध्या गुजरातमधली सोनं आणि चांदीची असणारी पाणीपुरी व्हायरल…

Read More

अंघोळ करत करत अत्यंसंस्कारात ऑनलाईन सहभागी झाली होती महिला; अचानक व्हिडिओ LIVE स्ट्रीम झाला आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पोटात दुखत होतं म्हणून रुग्णालयात गेला; डॉक्टरांनी ऑपरेशन करुन पोटातून बाहेर काढला जिवंत मासा

Read More

अत्यंसंस्काराचे लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना, महिलेकडून मोठी चूक; नको तो व्हिडिओ झाला Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: महिलेकडून एक चुक झाली अन् या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावरुन तिच्यावर टिकादेखील केली आहे.   

Read More

इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांचा डिपफेक व्हिडीओ; चेहऱ्यावर लावला अ‍ॅडल्ट स्टारचा फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा डीपफेक व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील अ‍ॅडल्ट वेबसाईटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. 40 वर्षीय आरोपीने आपल्या 73 वर्षीय वडिलांच्या मदतीने हा व्हिडीओ तयार करत अपलोड केला होता. दरम्यान याप्रकरणी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. बीबीसीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.  आरोपींनी जॉर्जिया मेलोनी पंतप्रधान होण्याआधी म्हणजेच 2022 मध्ये हा डीपफेक व्हिडीओ तयार केला होता. आरोपींनी एका अ‍ॅडल्ट फिल्म स्टारच्या चेहऱ्यावर जॉर्जिया मेलोनी यांचा चेहरा लावला होता. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला…

Read More

व्हिडीओ कॉलवर महिला एजंट विवस्त्र होताच ‘तो’ गोपनीय माहिती देई; पाकला भारतीय लष्कराची माहिती देणाऱ्याला ‘हेर’लं

( प्रगत भारत । pragatbharat.com) PAK Spy arrested in Rajasthan: भारतीय लष्कराच्या (Indian Army) कोणत्या तुकड्या सीमाभागात तैनात असणार इथपासून लष्करामधील महत्त्वाच्या बैठका आणि तत्सम माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या हेराला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. हेरगिरी आणि भारतीय लष्करासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणाऱ्या महिला एजंटना देण्याच्या आरोपांअतर्गत त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातून या प्रकरणी दोषी आढळलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.  पाकिस्तानी लष्कराच्या हालचालींवर पाकमधील गुप्तचर यंत्रणा नियंत्रण ठेवून असते. ज्यासाठी हेरांच्या मदतीनं मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा नेमकी कुठं तैनात करायची यासारखे निर्णयघेण्यात येतात. ही सर्व…

Read More

रशियाने 7 भारतीय पर्यटकांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; तरुणांनी 105 सेकंदाचा व्हिडीओ शेअऱ करत मागितली मदत

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाब आणि हरियाणमधील काही तरुण रशियात अडकले असून त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. आपली फसवणूक करत रशियाने युद्धात उतरवलं असल्याचा दावा या तरुणांनी केला आहे. आपल्याला जबरदस्तीने युक्रेनविरोधात युद्ध लढायला लावलं जात असल्याचं तरुणांचं म्हणणं आहे. तरुणांनी एक्सवर 105 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत सरकारकडे मदत मागितली आहे.  तरुणांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत लष्कराचे कपडे घातल्याचं दिसत आहे. त्यांच्या अंगावर जॅकेट आणि डोक्यावर टोपी दिसत आहे. ते एका कोंडलेल्या आणि अस्वच्छ खोलीत उभे असून बंद खिडकी दिसत आहेत. यामध्ये सहा जण एका बाजूला उभे असून, हरियाणाच्या…

Read More

भाजपची दुसरी विकेट! अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाल्यावर उमेदवाराने घेतली शपथ, म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Upendra Singh Rawat Video : भोजपुरी गायक आणि अभिनेता पवन सिंग यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास नकार दिला. भाजपने गेल्या शनिवारीच पवन सिंह (Pawan Singh) यांना आसनसोल या जागेवरून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी भाजपला नकार दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं अशातच आता भाजपला दुसरा मोठा धक्का बसला आहे. खासदार उपेंद्र सिंह रावत (Upendra Singh Rawat) यांनी देखील तिकीट नाकारलं आहे. नुकताच खासदार उपेंद्र सिंह रावत यांचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

Read More

भाजप खासदाराच्या 7 अश्लील व्हिडीओंमुळे खळबळ; उमेदवारी जाहीर होता समोर आले व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे. मात्र आता उत्तर प्रदेशातून उमेदवारी जाहीर झालेल्या भाजप खासदाराबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उमेदवारी जाहीर झालेल्या या खासदाराचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खासदाराने तक्रार दाखल केली असून आपल्या विरोधकांनी हे कृत्य केल्याचे म्हटलं आहे. उत्तर प्रदेशचे बाराबंकीचे खासदार उपेंद्र सिंह रावत यांचा एका विदेशी महिलेसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बाराबंकी मतदारसंघातून पुन्हा…

Read More

'होय, मी चूक केली…', ध्रुव राठीचा व्हिडीओ शेअर केल्यावर अरविंद केजरीवालांनी का मागितली माफी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Arvind kejriwal Apologized : अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित कथित अपमानास्पद व्हिडिओ (Allegedly defamatory video) प्रकरणात आपली चूक मान्य केली.

Read More

हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना! काश्मिर खोऱ्यातील रोमांचक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती आहे.किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. काश्मिरमध्ये  छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना देण्यात आली. हिमवर्षाव होत असताना सैनिकांनी  छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला. काश्मिर खोऱ्यात साजऱ्या झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.  व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहावासा वाटतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या X या सोशल मिडिया…

Read More