Pakistan Election 2024 : पाकिस्तानी जनतेसाठी इम्रान खानच ‘कॅप्टन’, पण पुन्हा होणार टांगा पलटी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Imran Khan may become PM of Pakistan : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 265 जागांपैकी 264 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. फसवणुकीच्या तक्रारींमुळे एका जागेचा निकाल रोखण्यात आला होता. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक (Pakistan National Election Update) पुढे ढकलण्यात आली होती. आतापर्यंतच्या निकालांमध्ये, तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवारांना नॅशनल असेंब्लीच्या 101 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता तुरूंगातून बाहेर येत इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदाच्या गादीवर बसणार का? असा सवाल विचारला जात आहे. नवाझ…

Read More

Pakistan Election: पाकच्या निवडणुकीत हाफिज सईदचा मुलगा पराभूत! नवाज शरीफ, इम्रान खानचं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Election : पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष या निवडणुकीत मागे पडल्याचे दिसत आहे. आतापर्यंत 98 जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यापैकी इम्रान खान यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षाला 47 जागा मिळाल्या आहेत. इम्रान खान तुरुंगातूनच नवाझ शरीफ यांच्या पक्षासोबत लढा देत आहेत. इम्रानचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशातच इम्रान यांच्या पक्षानेही केंद्रात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, दहशतवादी हाफिज सईदचा मुलगा दल्हा सईद लाहोर एनए-122 या जागेवरून निवडणुकीत पराभूत झाल्याची माहिती…

Read More

अरबाज खानचा लेक आणि रवीना टंडनची मुलगी रिलेशनशिपमध्ये? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या राशा थंडानी आणि अरहान खानचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.

Read More

‘जवानने भ्रष्ट काँग्रेसचा पर्दाफाश केला’; भाजपाने मानले शाहरुख खानचे आभार

( प्रगत भारत । pragatbharat.com) BJP On Jawan Movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या (shahrukh khan) ‘जवान’ (Jawan) चित्रपटाची सध्या सगळ्या जगात चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून जवानने दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला कमावला आहे. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (BJP) ‘जवान’ चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचे कौतुक केले आहे. तसेच भाजपाने काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला आहे. भाजपाने बुधवारी शाहरुखच्या जवान चित्रपटाचा दाखला देत काँग्रेसवर टीका केली आहे. जवानने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामीच्या 10 वर्षांच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीचा पर्दाफाश केला आहे, असे भाजपाने म्हटलं आहे.…

Read More

Mahira Khan: शाहरुख खानची हिरॉईन माहिरा खानला झालाय हा भयंकर आजार, म्हणाली- उरी हल्ल्यानंतर आयुष्यच बदलून गेलं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने शाहरुख खानच्या रईस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चाहत्यांना देखील किंग खान आणि माहिराची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. पण या चित्रपटादरम्यान अभिनेत्रीला महाभयंकर आजार झाला. याचा खुलासा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की, रईश चित्रपटानंतर, जेव्हा 2016 मध्ये उरी हल्ला झाला आणि पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातली गेली. त्यानंतर तिला बायपोलर डिसऑर्डर डायग्रोसिक म्हणजेच पॅनीक अटॅक येऊ लागले. (फोटो सौजन्य :- istock, @mahirahkhan) [ad_2]

Read More

कंडोमच्या पाकिटामुळं उलगडलं खुनाचं गूढ; पोलिसांनी असा घेतला आरोपीचा शोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Condom Packet Helps Police To Solved Murder: कंडोमच्या पाकिटामुळं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. पोलिसांनी हत्याकांडाचा उलगडा केला आहे. 

Read More

IND vs PAK: कश्मिर मुद्द्यावर इमरान खानचा मोठा खुलासा; भारताच्या अटी पाकिस्तानला मान्य होत्या, पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Imran Khan News: 2019 साली ऑगस्टमध्ये काश्मीरचा (Kashmir Issue) विशेष दर्जा संपुष्टात आणण्याचा भारताचा निर्णय असूनही पाकिस्तान भारतासोबत पुढं गेल्याचं इमरान खान यांनी म्हटलं आहे. 

Read More

समीर वानखेडे प्रकरणात मोठी घडामोड! CBI नोंदवणार शाहरुख खानचा जबाब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sameer Wankhede bribery case: माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय (CBI) आता बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Shahrukh Khan) जबाब नोंदवणार आहे. सीबीआय शाहरुख खान आणि आर्यन खानचा (Aryan Khan) जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना 23 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.  कथित खंडणी प्रकरणातील अनेकांचा जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र आता खान पिता-पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी सीबीआय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अद्याप जबाब नोंदवण्याची तारीख वेळ निश्चित नाही असं समजत…

Read More