महाराष्ट्र आणि भारतात जास्तीत जास्त किती एकर जमीन तुमच्या नावावर असू शकते?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘जर तुमच्यात हिंमत असेल तर…’, भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, ‘नुसता उन्माद…’

Read More

‘आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस… सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ankita Lokhande : ‘बिग बॉस 17’ च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेची सासु रंजना जैन लाल यांनी हजेरी लावली होती. रंजना यांनी यावेळी बनारसी साडी नेसली होती. त्या त्यांच्या मोठ्या सुनेसोबत यावेळी पोहोचले होते. सलमाननं प्रेमानं त्यांची मस्करी केली आणि अंकिताशी काही वचन देखील घेतले. विकी जैनची आई शोमध्ये फॅमिली वीकमध्ये देखील पोहोचली होती. ज्यानंतर त्यांचं कुटुंब हे चर्चेत होतं. खरंतर या शोमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्यात खूप मोठं भांडण झालं. त्यावरुनचं अंकिताच्या सासुनं तिची सुनावले घेतली. आता ग्रॅंडफिनालेच्या वेळी देखील सगळ्यांसमोर अंकिताच्या सासूनं तिला…

Read More

बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  शनिवारचा दिवसही बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला. शनिवारी आरजेडी आणि भाजप यांच्यात बैठक झाली. तर, भाजपच्या…

Read More

भारताचे चांद्रयान देणार जपानच्या मून लँडर स्लिमला जीवनदान! असा आहे ISRO चा प्लॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Lander Slim : भारत, रशिया, अमेरिका आणि चीनचे यान चंद्रावर यशस्वीपणे लँड झाले आहेत. जपान हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा पाचवा देश ठरला आहे. जपानच्या यानाने पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला आहे.   

Read More

मराठमोळ्या अभिनेत्रीने अयोध्या प्राणप्रतिष्ठापना दिवशी केलं असं काम, पाहून तुम्हीही कराल कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या ती ‘सियावर रामचंद्र की जय’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. आता तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Read More

पंढरपूर महिला बचत गट झाले मालामाल; असा घेतला PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेमुळे पंढरपुरातील शारदा बचत गटाच्या या महिलांना घरातील कामे करत हाताला रोजगार ही मिळाला. आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाला. या महिला आपल्या पायावर सक्षम झाल्या आहेत. घर सांभाळणारी स्त्री आता आपला व्यवसाय ही सांभाळू लागली आहे.

Read More

भारतातील असं गाव जिथे व्हायची फक्त रावणाची पूजा, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर केला मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Lalla Idol in Ravan Mandir: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशभरात हा क्षण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील अनेक भागात कलश यात्रा काढण्यात आल्या होत्या. मात्र, भारतातील असं एक गाव आहे जिथे आजपर्यंत फक्त रावणाचीच पूजा केली जात होती. मात्र, रामलल्लाच्या प्राणपतिष्ठा सोहळ्याच्या दरम्यानच या ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.  नोएडा येथे असलेल्या एका ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदाच भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंदिरात…

Read More

बाजारातील टॉमेटो सॉस मुलांसाठी ठरु शकतो घातक, असा बनवा घरच्या घरी केचप

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Make Tomato Ketchup: भजी असो किंवा पापडी, कचोरी असो चटपटीत स्नॅक्ससोबत टॉमेटो सॉस आवडीने खाल्ला जातो. लहानमुलांना तर सॉस खूप आवडतो. अनेकदा चपातीला सॉस लावून दिला जातो. टोमॅटो केचप प्रिझरव्हेटिव्ह असल्याने खूप तो साठवून ठेवला जातो. म्हणजेच एका डब्ब्यात पॅक केलेला असते. टोमॅटो केचअपमध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं लहान मुलांसाठी टॉमेटो कॅचप नुकसानदायक ठरु शकतो. तुम्ही घरातल्या घरातही टोमॅटो कॅचअप बनवू शकता.  टोमॅटो सॉस बनवण्यासाठीचे साहित्य – 1 किलो टोमॅटोची पेस्ट– 1 कप कॉर्न सिरप– वाइट बी-व्हिनेगर– पीठीसाखर– मीठ– कांद्याची पावडर– लसणाची…

Read More

कायद्यानुसार एका व्यक्तीकडे किती जमीन असू शकते? महाराष्ट्रात काय नियम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Land Rules : आपल्याकडे असणारा जमिनीता भाग कायदेशी आहे की बेकायदेशीर? कायद्याच्याच तरतुदींमधून जाणून घ्या महत्वाची माहिती. 

Read More

सावधान! राम मंदिरात VIP दर्शन, प्रसादाची होम डिलिव्हरी; तुम्हालाही आलेत असे मेसेज?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण भारतीय उत्सुक आहेत. नववधूप्रमाणे अयोध्यानगरी सजली आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात श्रीरामाची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याची परदेशातही दखल घेतली जात आहे. जस जसा लोकार्पणाचा दिवस जवळ येतोय तशी उत्सुकता अधिक वाढत चालली आहे. मात्र, त्याचबरोबर अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहे. अनेक भाविकांना व्हॉट्सअॅपवर फ्रॉड मेसेज येत आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्या मंदिरात व्हीआयपी प्रवेश देणारे मेसेजही व्हायरल होत आहेत.  व्हिआयपी दर्शन  व्हीआयपी प्रवेश देण्याच्या आमिषाने हे मेसेज करण्यात येत आहे. या मेसेजमध्ये…

Read More