भारतातील असं गाव जिथे व्हायची फक्त रावणाची पूजा, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर केला मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Lalla Idol in Ravan Mandir: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशभरात हा क्षण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील अनेक भागात कलश यात्रा काढण्यात आल्या होत्या. मात्र, भारतातील असं एक गाव आहे जिथे आजपर्यंत फक्त रावणाचीच पूजा केली जात होती. मात्र, रामलल्लाच्या प्राणपतिष्ठा सोहळ्याच्या दरम्यानच या ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.  नोएडा येथे असलेल्या एका ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदाच भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंदिरात…

Read More

दसरा विशेष : भारतात 'इथं' आहे रावणाची सासरवाडी! जावायचे होतात लाड पण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dasara 2023 Ravana In Laws Celebration: तुम्हाला माहितीये का रावणाची सासरवाडी भारतामध्ये आहे. या ठिकाणी अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने दरवर्षी दसरा साजरा केला जातो.

Read More

where ravana effigy is not burned but his death is mourned; भारतातील ‘या’ शहरांमध्ये होत नाही रावणाचे दहन, दसऱ्याला पाळतात दुखवटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dasara 2023 : यंदा 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. या दिवशी रावणाच्या पुतळ्याला वाईटाचे प्रतीक मानून दहन केले जाते. पण अशी काही ठिकाणे आहेत जिथे रावण दहन केले जात नाही. या ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात नाही तर रावणाच्या मृत्यूचा शोक केला जातो. या ठिकाणी रावणाचा दुखवटा पाळला जातो. जाणून घ्या कोणती ती ठिकाणे आणि तिथे रावण दहन का होत नाही. दसऱ्याला विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा दिवस असेही म्हणतात. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी लंकेचा राजा रावणाचा वध करून विजय मिळवला…

Read More