( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या व काचा तुटून पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Read MoreTag: गव
पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Coldest Village In The World : कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी असणारे एक गाव आहे. जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे. या गावात तब्बल उणे 62 इतकं तापमान असतं. या गावात सगळं काही गोठून जातं.. जमीन, पाणी, शाई, अन्न… इतकंच काय डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. उणे 67.7 डिग्री सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद जगातल्या या सगळ्यात थंड गावाचं नाव ओयमायकॉन. रशियातल्या सायबेरियामधलं हे गाव. एवढी बोचणारी थंडी असूनही या गावात लोक राहतात. एवढ्या थंडीत घराबाहेर पडलं की डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. या गावची…
Read Moreभारतातील असं गाव जिथे व्हायची फक्त रावणाची पूजा, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर केला मोठा बदल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Lalla Idol in Ravan Mandir: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशभरात हा क्षण मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील अनेक भागात कलश यात्रा काढण्यात आल्या होत्या. मात्र, भारतातील असं एक गाव आहे जिथे आजपर्यंत फक्त रावणाचीच पूजा केली जात होती. मात्र, रामलल्लाच्या प्राणपतिष्ठा सोहळ्याच्या दरम्यानच या ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदा प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. नोएडा येथे असलेल्या एका ऐतिहासिक मंदिरात पहिल्यांदाच भगवान श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मंदिरात…
Read Moreगोवा बॉर्डरवरील एका अपघातामुळं पोलिसांना मिळाली 'सूचना'; क्रूर CEO साठी 'असा' रचला सापळा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchana Seth Goa Child Murder: सूचना सेठ हिने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. या हत्याप्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे.
Read Moreजगातील एकमेव गाव जिथे आजवर एकदाही पाऊस पडला नाही; सौंदर्य पाहून म्हणाल पृथ्वीवरील स्वर्गच!
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO: हेलिकॉप्टरमधून सगळं रेकॉर्ड होत जमिनीवर पडला मोबाईल; शेवटचा सीन पाहून वाटेल आश्चर्य
Read MoreKarnatak Crime Son ran away with girlfriend villagers stripped the mother;मुलगा प्रेयसीला घेऊन गाव सोडून पळाला, गावकऱ्यांनी आईला निर्वस्त्र करुन…बेळगावात संतापजनक प्रकार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka Crime: कर्नाटकच्या बेळगावातून एक संतापजनकर प्रकार समोर आला आहे. मुलाने प्रेम केल्याची शिक्षा त्याच्या आईला देण्याची घटना घडली आहे. गावकऱ्यांकडून मुलाच्या आईला कथितरित्या निर्वस्र करण्यात आले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर तिला मारहाण करुन तिची धिंड काढण्यात आली. हा प्रकार ऐकून कोणाचीही तळपायाची आग मस्तकात जाईल. काय आहे हा संपूर्ण प्रकार? जाणून घेऊया. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील महिलेला निर्वस्र करुन विजेच्या खांबाला बांधण्यात येऊन मारहाण केल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या महिलेच्या मुलाचे गावातील…
Read MoreFlight Ticket Booking : गोवा, श्रीनगरऐवजी फॉरेन टूर परवडली; विमान तिकीटांचे हे दर पाहून तुम्हीही असंच म्हणाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai to Goa, Srinagar flight rates : डिसेंबर (December) महिना उजाडला की, अनेकांनाच वेध लागतात ते म्हणजे सुट्ट्यांचे. नाताळ, सरत्या वर्षाला निरोप, येणाऱ्या वर्षातं स्वागत आणि काही कारणांनी लागून आलेल्या सुट्ट्या या साऱ्यामुळं डिसेंबर महिन्यामध्ये एखाद्या ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याचा बेत आखण्याचं समीकरण सुरेखरित्या जमून येतं. तुम्हीही वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात अशाच पद्धतीचा बेत आखताय का? तर, आर्थिक घडी विस्कटू शकते, कारण या प्रवासासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागू शकतो. रेल्वेच्या तुलनेत किमान वेळात कमाल अंतर कापून अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी विमान प्रवासाला प्राधान्य देणाऱ्यांना आता ऐन…
Read MoreGoa Tour Package: गो गोवा गॉन… ख्रिसमस आणि New Year साठी IRCTC चा किफायतशीर प्लान
( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC Goa Tour Package: नव्या वर्षाची चाहूल लागली की अनेकांनाच सुट्ट्यांचे वेध लागतात. नव्या ठिकाणी जाऊ, इथपासून नेहमीच्याच ठिकाणी जाऊ असे अनेक सूर आळवले जातात. या साऱ्यामध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे देशातील एका लहानशा राज्याला. समुद्रकिनारी असणारं हे राज्य म्हणजे गोवा. महाराष्ट्रापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गोव्यात दक्षिण, उत्तर भारतापासून अगदी परदेशी पर्यटकांचीही गर्दी असते. अशा या गोव्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं झालेलाय विकास मोठ्या संख्येनं सर्वांनाच खुणावू लागला आहे. परिणामी गोव्यातील हॉटेलांचे दर आणि इथं पोहोचण्यासाठीच्या दळणवळणाच्या साधनांचे दरही चांगलेच गगनाला भिडले आहेत.…
Read Moreना भूताटकी, ना गुन्हेगारी तरी संपूर्ण गाव खाली; राहतो फक्त 1 मुलगा! थक्क करणारं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Beautiful Village Where No One Lives: समुद्र किनारे, डोंगर, टेकड्या असं सारं काही असूनही कोणालाही इथं राहण्याची इच्छा नाही. आता तुम्हाला हे गाव पछाडलेलं वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे.
Read Moreजगातील सर्वात सुंदर महिलांचं गाव हेच का? वयाच्या 80 वर्षांनंतरचं सौंदर्य तरुणींनाही लाजवेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Travel Interesting Facts : जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं जाण्याआधी आपण तेथील माहिती वाचतो आणि भारावून जातो. सौंदर्याच्या बाबतीत सर्वांनाच मागे टाकणाऱ्या या गावाबद्दलही असंच…
Read More