पृथ्वीवरील एकमेव गाव जे आहे मंगळ ग्रहापेक्षाही थंड; डोळ्याच्या पापण्याही गोठून जातात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Coldest Village In The World : कल्पनाही करु शकणार नाही, एवढी प्रचंड थंडी असणारे एक गाव आहे.  जगातलं हे सगळ्यात थंड गाव आहे. या गावात तब्बल उणे 62 इतकं तापमान असतं. या गावात सगळं काही गोठून जातं.. जमीन, पाणी, शाई, अन्न… इतकंच काय डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. उणे 67.7 डिग्री सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद  जगातल्या या सगळ्यात थंड गावाचं नाव ओयमायकॉन. रशियातल्या सायबेरियामधलं हे गाव. एवढी बोचणारी थंडी असूनही या गावात लोक राहतात. एवढ्या थंडीत घराबाहेर पडलं की डोळ्यांच्या पापण्याही गोठून जातात. या गावची…

Read More